Advertisement

महावितरण चंद्रपुर/वरोरा /बल्लारशा विभाग जिल्हा चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 127 जागे करिता भरती

महावितरण चंद्रपुर/वरोरा /बल्लारशा विभाग जिल्हा चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 127 जागे करिता भरती 



महावितरण चंद्रपुर/वरोरा /बल्लारशा विभाग जिल्हा चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 127 जागे करिता भरती

(Mahavitaran Chandrapur Recruitment 2024-2025



अ.क्रं

Trade

Vacancy

1

विजतंत्री

63

 2

तारतंत्री

40

 3

कोपा

24

 

Total

127


चंद्रपुर आस्थापणा कोड :-E03172700621
वरोराआस्थापणा कोड :-E10202700124
बल्लारशा आस्थापणा कोड :-E03172700784

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता महावितरण   चंद्रपुर /वरोरा /बल्लारशा विभाग जिल्हा चंद्रपुर  यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

तरी दिनांक  01/062024 पर्यंत07/06/2024

https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज

 मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-01/06/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 07/06/2024

जाहिरात ( Notification)   -  येथे क्लिक करा येथे क्लिक करा 

 
Chandrapur  APPLY LINK- COPA

Chandrapur  APPLY LINK-  Electrician
 
Chandrapur  APPLY LINK- Wireman
 

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments