Advertisement

आयटीआय संस्था स्तरीय Spot Admission करीता आज दिनांक २८ ऑगस्ट ५.०० वाजे.प्रर्यत Attendance mark करणे आवश्यक ३० ऑगस्ट रोजी प्रवेश सुरु होणार

आयटीआय संस्था स्तरीय Spot Admission करीता आज दिनांक २८ ऑगस्ट ५.०० वाजे.प्रर्यत  Attendance mark करणे आवश्यक ३० ऑगस्ट रोजी प्रवेश सुरु होणार 

आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरलेला होता परंतु अजून पर्यंत नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांकरीता संस्था स्तरीय स्पॉट ऍडमिशन दिनांक 30 तारखेपासून सुरू होत आहे. त्याकरिता आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी 5.00 पाच वाजेपर्यंत संस्थेतील रिक्त जागेनुसार तुम्हाला ज्या संस्थेत ऍडमिशन पाहिजे अशा संस्थेत तुमच्या लॉगिन मध्ये जाऊन अटेंडन्स मार्क करावी. किंवा तुम्ही नजीकच्या आयटीआय मध्ये जाऊन अटेंडन्स मार्क करून घेऊ शकता. अटेंडन्स मार्क करणे आवश्यक आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचना प्रवेशाची प्रथम निवड यादी दिनांक 29ऑगस्ट 2024 रोजी लागेल. 

आयटीआय संस्था स्तरीय Spot Admission करीता आज दिनांक २८ ऑगस्ट ५.०० वाजे.प्रर्यत  Attendance mark करणे आवश्यक ३० ऑगस्ट रोजी प्रवेश सुरु होणार

अटेंडन्स मार्क कसे करावे 

👉प्रथम https://admission.dvet.gov.in ह्या वेबसाईटवर जा 

👉त्यानंतर उजव्या बाजूस कॅंडिडेट लोगिन वर क्लिक करा 

👉कॅंडिडेट लॉगिन वर क्लिक करतात अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स येईल. 

👉यामध्ये उमेदवाराने आयटीआय फॉर्म भरताना मिळालेला रजिस्टर नंबर टाकावा व खाली पासवर्ड टाकावा आणि खाली दिलेल्या कॅप्चर टाकावे आणि लॉगिन वर क्लिक करावे

👉लॉगिन करतात ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर क्लिक करावे. 

👉Mark Attendance for Counseling यावर क्लिक करावे 

👉त्यामध्ये जिल्ह्याचे नाव 

👉संस्थेचे प्रकार 

👉तालुका 

👉संस्था 3

👉आयटीआय च नाव सिलेक्शन करावे 

👉खाली हिरव्या रंगावर क्लिक करावे 

क्लिक करताच सक्सेसफुली अटेंडन्स मार्क असा मेसेज आणि अटनस मार्क जनरेट होईल. 

दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी संस्थेमध्ये मिरीट लिस्ट लागेल त्या मिरीटनुसार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रवेश सकाळी 8.30 वाजता  प्रत्यक्ष प्रक्रिया  सुरुवात होईल

 उमेदवारांनी प्रवेशासाठी येताना सर्व मूळ कागदपत्रे व सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स दोन प्रतीत आणावे.

प्रवेशाची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram-https://t.me/itiupda.

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments