आयटीआय पास प्रशिक्षणार्थी यांच्या करीता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर पासून सुरू होणार
बारावीचे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेणारे विद्यार्थी. आयटीआय पास विद्यार्थी यांनी त्यांचे परीक्षा अर्ज आयटीआय संस्था यांच्या मार्फत भरायचे आहेत.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम, आयटीआयच्या नियमित विद्यार्थ्यांची याहिती सरल प्रणालीमध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित पद्धतीने ऑनलाइन भरायचे आहेत.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क भरणे, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments