Advertisement

आयटीआय पास उमेदवारांसाठी मिरा भाईदर महानगरपालिका मध्ये टेक्निशियन पदाकरिता सरळ सेवा भरती

 आयटीआय पास उमेदवारांसाठी मिरा भाईदर महानगरपालिका मध्ये टेक्निशियन पदाकरिता सरळ सेवा भरती

आयटीआय पास उमेदवारांसाठी मिरा भाईदर महानगरपालिका मध्ये टेक्निशियन पदाकरिता सरळ सेवा भरती


अ.क्र.

आयटीआय ट्रेड

जागा

1

पंप ऑपरेटर कम मेकॅनिक

    07

2

नळ कारागीर

    02

3

फिटर

    01

4

विजतंत्री

    01

5

तारतंत्री

   01

6

मिस्त्री

   02

 

एकुण जागा

   14

 शैक्षणिक पात्रता 

  1. एस. एस.सी.पास
  2. आयटीआय पास 
  3. मराठी भाषेचे ज्ञान
 निवड पद्धत 
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ ई-मेल किंवा एसएमएस द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देऊन माहिती कळविण्यात येईल त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक राहील
 परीक्षेचे स्वरूप 
ऑनलाइन परीक्षेचा कालावधी 120 मी. राहील 

अ.क्र.

Sub

Mark

1

Marathi                        

30

2

English 

30

3

Ggeneral knowledge 

30

4

Reasoning

30

5

Technical subject

80

 

Total Mark

200

अर्ज करण्याची दिनाक :-22/08/2025

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:-12/09/2025


Notification - DOWNLOAD


Apply Link - https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33082/95457/Registration.html


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments