Advertisement

आयटीआय, पॉलिटेक्निकल, इंजीनियरिंग,उमेदवारासाठी इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२५ साठी नोंदणी करणे सुरु

आयटीआय ,पॉलिटेक्निकल, इंजीनियरिंग,उमेदवारासाठी इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२५ साठी नोंदणी करणे सुरु

आयटीआय, पॉलिटेक्निकल, इंजीनियरिंग,मेदवारासाठी  इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२५ साठी नोंदणी करणे सुरु


आयटीआय फ्रेशर तथा आयटीआय पास उमेदवारांनी इंडिया स्किल कॉम्पिटिशन २०२५ साठी रजिस्ट्रेशन करणे सुरू

१. डीजीटी (MSDE) नवी दिल्ली यांचे दिनांक ०६.०८.२०२५ च्या ईमेलव्दारे "इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन-२०२५" साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दिनांक २२ जुलै २०२५ पासून सुरू झाली असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. 

२. सदर "इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन-२०२५" या स्पर्धेतून यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना "जागतिक रिकल्स कॉम्पिटिशन २०२६" च्या स्पर्धमध्ये सहभागी होण्यासाठी शांघाय चायना येथे भारताचे प्रतिनिधित्व करता येईल.

३.  स्पर्धासाठी शासकीय/खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व अन्य कारागिरांसाठी त्यांचे कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची एक उत्कृष्ट संधी असून याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कौशल्यांबरोबर जागतिक स्तरावरील कौशल्याच्या अपेक्षा व गरजा समजण्यास मदत होईल.

४. "इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२५" च्या नोंदणीबाबत आपल्या अधिपत्याखालील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जास्तीत जास्त नोंदणी करुन स्पर्धेमध्ये सहभागी करण्याबाबत कळविण्यात यावे तसेच सर्व शिल्पनिदेशकांनी त्यांच्या माजी प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्धेबाबत माहिती देण्यात यावी.

GOVERNMENT OF INDIA MINISTRY OF SKILL DEVELOPMENT A ENTREPRENEURSOP

Drectorate General of Training,Industrial Training Institute

Skill India-कोशल भारत-कुशल भारत-N-S-D.C-2025

International Year of Cooperatives

Cooperatives Build-REGINE FUTURE

IndiaSkills COMPETITION 2025 63 Skills, 36 States/UTs Showcase Your Skills. Shine on the Global Stage!

REGISTRATIONS NOW OPEN!

Register on: www.skillindiadigital.gov.in

For complete information visit: www.worldskillsindia.co.in

Also available on: www.dgt.gov.in

www.bharatskills.gov.in

Why Participate?Who Can Participate? Students from ITI, Polytechnic, Engineering and Vocational Institutes Any youth passionate about hands-on skillsAge eligibility: Born on or after 1st January, 2004 (for most skills) (check official guidelines for skill specific age) Last date of registration: 30th September 2025 Compete at IndiaSkills 2025 Represent your State at Regional & National LevelWin a chance to represent India at WorldSkills Asia 2025 and WorldSkills 2026, Shanghai, China Skill Categories Include:

| Industry 4.0 |

CNC Turning |

Beauty Therapy |

Floristry |

| Cyber Security

| Graphic Design |

Digital Construction |

| Logistics |

Renewable Energy |

Jewellery |

Mechatronics |

| Fashion Tech |

Bakery |

Electronics |

Water Tech |

Carpentry |

| CAD |

3D Game Art |

Additive Manufacturing |

and many more |

MULTI-LEVEL COMPETITION STRUCTURE

DON'T MISS OUT!

Registration Link(complete with eKYC)


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments