टाटा मूलभूत अनुसंशोधन संस्था, भारत सरकार कुलाबा मुंबई येथे आयटीआय पास उमेदवारांकरिता भरती
अ.क्रं |
ट्रेड |
जागा |
1 |
28 |
|
2 |
28 |
|
Total |
56 |
https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज
मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.
पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज मूळ आणि प्रमाणपत्रांच्या प्रतींसह आणावेत आणि बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५ येथे वॉक-इन-सेलक्शनसाठी उपस्थित राहावे.
१३. वॉक-इन-सेलक्शनसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए/डीए दिला जाणार नाही.
१४. उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान मुंबईत राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
अर्ज करण्याची दिनाक :-27/9/2025
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:-14/10/2025
जाहिरात ( Notification) - येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments