Advertisement

WCL वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर येथे आयटीआय पास करिता रोजगारची सुवर्णसंधी

 WCL वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर येथे आयटीआय  पास करिता रोजगारची सुवर्णसंधी

 वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर झोन करिता

WCL वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर येथे आयटीआय  पास  उमेदवारकरिता  रोजगारची 815 जागेसाठी सुवर्णसंधी

1) बल्लारपूर ,

2)चंद्रपूर 

3) वणी उत्तर

4) वणी  एरिया

5)  नागपूर एरिया 

6) स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपूर एरिया विभाग

7) उमरेड विभाग,

8) पाथखेडा विभाग

अ.क्र.

ट्रेड

जागा

1

कोपा

166

2

ड्राफसमन सिव्हिल

05

3

इलेक्ट्रिशियन

252

4

फिटर

222

5

डिझेल मेकॅनिक

38

6

मशिनिस्ट

09

7

पंप ऑफरेटर काम मकेनिक

21

8

सर्व्हअर

09

09

टर्नर

15

10

वेल्डर

73

11

वायरमन

17

 

एकूण

827

 

 

वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड, नागपूर भरती -2025

या आस्थापनेवर ऑक्टोंबर 2025-2026करिता आयटीआयच्या विविध  ट्रेडच्या करिता जागा भरणे आहे.

 https://apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करिता आहे. 

अर्ज करण्याची दिनाक :-17/11/2025

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 30/11/2025

जाहिरात ( Notification)   - येथे क्लिक करा 


अधिकृत वेबसाईट:-http://westerncoal.in/?q=node/19

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments