महाजनको भरती 2026 : सिन्नर थर्मल पॉवर प्लांटसाठी अंतर्गत पदभरती जाहीर
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) यांनी जाहिरात क्रमांक 01/2026 अंतर्गत सिन्नर थर्मल पॉवर प्लांट येथे विविध पदांसाठी अंतर्गत पदभरती (Deputation Basis) जाहीर केली आहे. ही भरती फक्त महाजनकोमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.
📌 एकूण पदसंख्या
👉 एकूण 71 पदे
📋 भरती होणारी प्रमुख पदे
या भरती अंतर्गत खालील पदांचा समावेश आहे –
📋 भरती होणारी प्रमुख पदे व पदसंख्या अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 सुपरिंटेंडिंग इंजिनिअर 01
2 एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर 05
3 एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) 01
4 अॅडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर 07
5 डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर 19
6 डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) 01
7 असिस्टंट इंजिनिअर 18
8 अॅडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट 01
9 डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट 02
10 असिस्टंट केमिस्ट 01
11 AGM (Finance & Accounts) / Sr. Manager (F&A) 01
12 मॅनेजर (Finance & Accounts) 01
13 डेप्युटी मॅनेजर (HR) 01
14 असिस्टंट फायर ऑफिसर 01
15 फायरमन 02
16 सेफ्टी ऑफिसर (TPS) 01
17 प्रोग्रामर 01
18 असिस्टंट प्रोग्रामर 01
19 सीनियर मॅनेजर (Security) 01
20 डेप्युटी सीनियर मॅनेजर (Security) 01
21 ज्युनियर ऑफिसर (Security) 02
22 डेप्युटी मॅनेजर (F&A – Taxation अनुभव आवश्यक) 01
23 वेल्फेअर ऑफिसर 01
👉 एकूण पदसंख्या : 71
Advt No 01-2026_2026011617331400
🎯 वयोमर्यादा
कमाल वय : 57 वर्षे
- 📍 नोकरीचे ठिकाण
सिन्नर थर्मल पॉवर प्लांट, सिन्नर
- ⏳ डेप्युटेशन कालावधी
कमाल 3 वर्षे किंवा सेवानिवृत्तीपर्यंत (जे आधी येईल ते)
- 📝 अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
- जाहिरातीत दिलेल्या निर्धारित नमुन्यातच अर्ज भरावा
- अर्ज पूर्णपणे भरलेला, स्वाक्षरीसह व फोटोसह असावा
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Dy. General Manager (HR-RC),
Maharashtra State Power Generation Co. Ltd.,
Estrella Batteries Expansion Compound,
Dharavi Road, Matunga, Mumbai – 400019
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख
👉 30 जानेवारी 2026
Notification - येथे क्लिक करा
Officialy Wesite- https://www.mahagenco.in/career-advertisement
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

0 Comments