Advertisement

ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय डाक विभाग Skilled Artisan पदांसाठी संधी

 

भारतीय डाक विभाग मुंबई भरती 2026 – Skilled Artisan पदांसाठी संधी

भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत मुंबई येथे Skilled Artisan पदांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे

या भरतीमध्ये मोटर व्हेईकल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर, टायरमन आणि ब्लॅकस्मिथ अशा विविध तांत्रिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीचा तपशील

o    विभाग: भारतीय डाक विभाग

o    स्थान: मुंबई

o    पद: Skilled Artisan

o    एकूण जागा: 11

·         पदांचे तपशील

पदाचे नाव

जागा

MV Mechanic

04

इतर तांत्रिक पदे (Turner, Welder, Electrician, Tyreman, Blacksmith)

07

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:

o    संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र

o    किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव

वेतन

o    ₹19,900  – 63,200/- मूल वेतन + भत्ते DA, HRA, TA & Other Benefits as per Department of Posts Rules

वयोमर्यादा

o    18 ते 30 वर्षे

आरक्षित प्रवर्गासाठी शासनाच्या नियमांनुसार सवलत मिळेल

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

📮 अर्ज स्पीड पोस्ट द्वारे पाठवावा.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख
31
मार्च 2026

अर्जासोबत पाठवायची आवश्यक कागदपत्रे

India Post मार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांच्या Self-attested प्रती पाठवणे आवश्यक आहे.

शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रे

  • 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र

  • ITI प्रमाणपत्र

जन्मतारीख पुरावा

  • 10वीचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र (SC / ST / OBC / EWS उमेदवारांसाठी लागू)

Self-Addressed Envelope

  • स्वतःचा पूर्ण पत्ता लिहिलेला लिफाफा

Trade Certificate / Experience Certificate

  • संबंधित ट्रेडमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभवाचा पुरावा

पासपोर्ट साईज फोटो

  • अलीकडील 1 अतिरिक्त फोटो (स्वाक्षरी केलेला)

Driving License (फक्त Motor Vehicle Mechanic पदासाठी)

  • Light किंवा Heavy वाहन परवाना

Indian Postal Order (IPO)

  • ₹500/- IPO (फक्त General / OBC उमेदवारांसाठी)


Notification - PDF DOWNLOAD

Application Form- Click Here

EventDate
Notification Date20 February 2026
Application Deadline31 March 2026
Last Date to Apply31 March 2026

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

o    Trade Test

 अर्ज पाठवण्यासाठी Address (पत्ता)

अर्ज पाठवण्याचा पत्ता

The Senior Manager
Mail Motor Service Mumbai
134-A, Sudam Kalu Ahire Marg
Worli
Mumbai – 400018
Maharashtra

📮 अर्ज Speed Post / Registered Post ने पाठवावा.

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!



Post a Comment

0 Comments