महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) धुळे येथे ITI इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO), धुळे विभागामार्फत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील विद्यार्थ्यांसाठी ही सरकारी क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची उत्तम संधी मानली जात आहे.
भरतीची मुख्य माहिती
| अ.क्र. | ट्रेड | जागा |
|---|---|---|
| 1 | विजतंत्री (Electrician) | 36 |
एकूण जागा: 36
आस्थापना क्रमांक: E06212700049
प्रशिक्षण कालावधी
या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष इतका राहणार आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अप्रेंटिस इंडिया पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट:
पात्रता
- उमेदवार ITI उत्तीर्ण असणे आवश्यक
- इलेक्ट्रिशियन (Electrician) ट्रेड अनिवार्य
- उमेदवारांची निवड ITI गुणांच्या आधारे करण्यात येणार
आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
- SSC गुणपत्रिका / बोर्ड प्रमाणपत्र
- ITI गुणपत्रिका (4 सेमिस्टर)
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक: 11/05/2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15/05/2026
उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्जासोबत ऑफलाइन अर्जाची प्रतही सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज जमा करण्याचा पत्ता
अभियंता अउदा संवसु विभाग,
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,
132 के.व्ही. उपकेंद्र वसाहत,
मालेगाव रोड, धुळे – 424311
अधिकृत वेबसाईट
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments