Advertisement

DGT कडून ITI अभ्यासक्रमात मोठे बदल! 2026-27 पासून सुधारित अभ्यासक्रम लागू आणि नवीन ट्रेड्स

DGT कडून ITI अभ्यासक्रमात मोठे बदल! 2026-27 पासून नवीन ट्रेड्स आणि सुधारित अभ्यासक्रम लागू

Published On: 14 जुलै 2026
Category: ITI Admission | Skill Development | DGT | CTS

भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) अंतर्गत Directorate General of Training (DGT) ने 09 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 2026-27 शैक्षणिक सत्रापासून देशातील सर्व सरकारी आणि खासगी ITI, NSTI आणि IToT संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून अनेक विद्यमान ट्रेड्सचे अभ्यासक्रम देखील सुधारित करण्यात आले आहेत.

DGT कडून ITI अभ्यासक्रमात मोठे बदल! 2026-27 पासून सुधारित अभ्यासक्रम लागू आणि नवीन ट्रेड्स नवीन ट्रेड्स



DGT ने हा निर्णय का घेतला?

देशात वाढत्या तांत्रिक प्रगती, उद्योगांच्या बदलत्या गरजा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन DGT ने हा निर्णय घेतला आहे.

या बदलांमुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत:

  • उद्योगानुरूप (Industry Relevant) कौशल्ये
  • NCVET आणि NSQF अनुरूप अभ्यासक्रम
  • 150 तासांचे OJT/Project Work
  • रोजगारक्षमतेत वाढ

नवीन सुरू करण्यात आलेला ट्रेड

2026-27 पासून खालील नवीन ट्रेड सुरू करण्यात आला आहे.

ट्रेडपात्रताकालावधीNSQF
Nuclear Power Plant Technician10वी उत्तीर्ण2 वर्षेLevel 4

हा ट्रेड विद्यार्थ्यांना न्यूक्लियर पॉवर प्लांट ऑपरेशन, सेफ्टी आणि मेंटेनन्स क्षेत्रातील प्रशिक्षण देईल.

अ. क्र.ट्रेडचे नावक्षेत्रपात्रताकालावधीNSQF स्तर
1Nuclear Power Plant TechnicianPower10वी उत्तीर्ण2 वर्षेLevel 4.0

 भविष्यातील (Future Skills) 32 नवीन ट्रेड्स

अ. क्र.ट्रेडचे नावकालावधीNSQF स्तर
15G Network Technician1 वर्ष4.5
2Additive Manufacturing (3D Printing) Technician2 वर्षे3.5
3Aeronautical Structure and Equipment Fitter2 वर्षे4.0
4Artificial Intelligence Programming Assistant1 वर्ष3.5
5CNC Machining Technician2 वर्षे4.0
6Computer Aided Manufacturing (CAM) Programmer1 वर्ष3.5
7Cyber Security Assistant1 वर्ष3.5
8Data Annotation Assistant1 वर्ष3.5
9Drone Pilot (Junior)6 महिने3.0
10Drone Technician6 महिने3.0
11Engineering Design Technician1 वर्ष3.5
12Fiber To Home Technician6 महिने3.0
13Geo Informatics Assistant1 वर्ष3.5
14Green Hydrogen Production Technician1 वर्ष3.5
15Industrial Internet of Things (IIoT) Technician2 वर्षे4.0
16Industrial Robotics and Digital Manufacturing1 वर्ष3.5
17Information Technology2 वर्षे4.0
18Internet of Things Technician (Smart Agriculture)1 वर्ष3.5
19Internet of Things Technician (Smart City)1 वर्ष3.5
20Internet of Things Technician (Smart Healthcare)1 वर्ष3.5
21Manufacturing Process Control & Automation1 वर्ष3.5
22Mechanic Electric Vehicle2 वर्षे4.0
23Multimedia, Animation & Special Effects1 वर्ष3.5
24Nuclear Power Plant Technician2 वर्षे4.0
25Semiconductor Technician1 वर्ष4.5
26Small Hydro Power Plant Technician2 वर्षे4.0
27Smartphone Technician Cum App Tester6 महिने3.5
28Software Testing Assistant1 वर्ष4.5
29Solar Technician (Electrical)1 वर्ष3.5
30Technician Mechatronics2 वर्षे4.0
31Virtual Analysis and Designer – FEM (Finite Element Method)2 वर्षे4.0
32Wind Plant Technician2 वर्षे4.0

टीप: DGT ने 2026-27 सत्रासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन वरील 32 Future Skills Courses जाहीर केले आहेत. हे अभ्यासक्रम AI, EV, Robotics, Cyber Security, Semiconductor, Green Energy, IIoT आणि Advanced Manufacturing सारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना:

  • आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
  • AI, Robotics, EV, Semiconductor, Cyber Security यांसारख्या क्षेत्रात करिअरची संधी
  • उद्योगांमध्ये रोजगार मिळण्याची अधिक शक्यता
  • Skill India आणि Make in India अभियानाला चालना

हे बदल कधीपासून लागू होणार?

DGT च्या अधिसूचनेनुसार 2026-27 प्रवेश सत्रापासून देशातील सर्व Government आणि Private ITI, NSTI आणि IToT संस्थांमध्ये हे नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येतील.


महत्त्वाचे मुद्दे (Highlights)

✅ 2026-27 पासून नवीन अभ्यासक्रम लागू
✅ Nuclear Power Plant Technician हा नवीन CTS ट्रेड
✅ 30 विद्यमान ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुधारित
✅ 32 Future Skill Courses जाहीर
✅ AI, EV, Semiconductor, Cyber Security सारख्या आधुनिक क्षेत्रांवर भर
✅ उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात मोठे बदल


अ. क्र.ट्रेडचे नावकालावधीNSQF स्तर
1Bamboo Works1 वर्ष2.5
2Computer Operator and Programming Assistant (COPA)1 वर्ष3.5
3Cosmetology1 वर्ष3.5
4Cosmetology (For Visually Impaired & Other Disabled) (पूर्वी Hair & Skin Care for VI & OD)1 वर्ष3.5
5Draughtsman Civil2 वर्षे4.0
6Drone Pilot (Junior)6 महिने3.0
7Drone Technician6 महिने3.0
8Electrician2 वर्षे4.0
9Electronics Mechanic2 वर्षे4.0
10Fitter2 वर्षे4.0
11Health Sanitary Inspector1 वर्ष3.5
12Information and Communication Technology System Maintenance2 वर्षे4.0
13IoT Technician (Smart Agriculture)1 वर्ष3.5
14IoT Technician (Smart City)1 वर्ष3.5
15IoT Technician (Smart Healthcare)1 वर्ष3.5
16Mason (Building Constructor)1 वर्ष2.5
17Mechanic Agricultural Machinery2 वर्षे4.0
18Mechanic Consumer Electronic Appliances2 वर्षे4.0
19Mechanic Diesel1 वर्ष3.5
20Mechanic Motor Vehicle2 वर्षे4.0
21Mechanic Tractor1 वर्ष3.5
22Plumber1 वर्ष2.5
23Secretarial Practice (English)1 वर्ष3.5
24Spa Therapy1 वर्ष3.5
25Stenographer Secretarial Assistant (Hindi)1 वर्ष3.5
26Technician Medical Electronics2 वर्षे4.0
27Welder (GMAW & GTAW)1 वर्ष2.5
28Wireman2 वर्षे3.0
29Wood Work Technician1 वर्ष2.5
30Vessel Navigator2 वर्षे4.0 

📌 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा

आयटीआय प्रवेश, परीक्षा, NCVT प्रमाणपत्र, नोकरीच्या संधी आणि सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा.



✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

  • ✔ ITI प्रवेश माहिती
  • ✔ परीक्षा व निकाल अपडेट
  • ✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
  • ✔ अप्रेंटिसशिप व रोजगार संधी
  • ✔ सरकारी व खासगी नोकरी अपडेट्स
  • ✔ लेटेस्ट ITI बातम्या व सूचना
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!
🌐 www.nkrathod.in

📄 DGT Circular / Notification PDF

ITI नवीन ट्रेड्स, सुधारित CTS अभ्यासक्रम, अधिकृत परिपत्रके (Circulars), Notification, Training Calendar आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज डाउनलोड करा.

📥 Download DGT Circulars 📘 Download CTS Curriculum PDF

DOWNLOAD SLLAYBUS LINK- CLIK HERE

Source: Directorate General of Training (DGT), Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India.

🌐 More ITI Updates:
www.nkrathod.in

Post a Comment

0 Comments