Advertisement

आयटीआय पास झाल्यानंतर आयटीआय मध्ये शिल्पनिदेशक होण्यासाठी चाचणी परीक्षा. Entrance exam





भारत सरकार ministry of skill development and Entrepreneurship development Directorate of General Training,CITS 2020 आपणास आयटीआय निदशक व्हायचे आहे काय, तर चला मग जाणून घेऊन या सी टी आय विषय अधिकची माहिती हे प्रशिक्षण भारतात सहा ते दहा ठिकाणी सुरुवातीस या ट्रेनिंग करीता ऑफलाइन प्रवेश मिळत होती परंतु गेल्या दहा वर्षांपासून ते ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे भारतात काही ठिकाणी सिटी आहे तर काही ठिकाणी असे होते.तर काही ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न तर काही ठिकाणी ॲनिमल पॅटर्न या प्रकारे अभ्यासक्रम होते. या संस्थेचे सी टी आय ए टी आय सी आय टी एस असे नाव पडले आहे .





म्हणजेच  craft instructor training scheme ज्याप्रमाणे डीएड केल्यानंतर शाळेमध्ये शिक्षक होता येतात किंवा बीएड केल्यानंतर हायस्कूलमध्ये शिक्षक होता येतं त्याचप्रमाणे आयटीआयमध्ये शिक्षक होण्यासाठी सीआयडी हा एक वर्षाचा कोर्स करावा लागतो त्याकरिता प्रथम चाचणी परीक्षा द्यावी लागते त्यालाच entrance exam असे म्हणतात. ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा नंबर सी आय टी आय संस्थेत लागतो ही परीक्षा आयटीआय प्रेशर आय.टी.आय. पास ,डिग्री, डिप्लोमा ,असलेल्या उमेदवार अथवा प्रशिक्षणार्थ्यांना देता येते. तसेच सी .आय. टी .आय. (CITS) झाल्यानंतर हे तुम्हाला अप्रेंटीशीप करता येते .नोकरी करिता आयटीआय पास ,अप्रेंटिसशिप पास ,CITS पास , आणि शिकवण्याची अनुभव असल्यास तुमच्या पात्रतेनुसार आयटीआय मध्ये शिल्पनिदेशक म्हणून तुम्हाला नोकरी लागू शकते किंवा लागते .हा अभ्यासक्रम एकाच वर्षाचा असून तुम्ही सहजरित्या हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता .पण त्याआधी चाचणी परीक्षा पास होणे अति महत्त्वाचे असते. ही परीक्षा भारतात सगळ्यांसाठी एकच आणि एकदाच एकाच दिवशी संपूर्ण भारतभर होते म्हणून या चाचणी परीक्षेला म्हणजेच all India common entrance test असे या परीक्षेचे नाव आहे. Craft instructor प्रशिक्षण योजनेचा उद्देश असा आहे की प्रशिक्षण देणाऱ्या त्यांना प्रशिक्षण देण्याचे आहे उद्योगांसाठी अर्धकुशल कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य ,हाताने काम करणे अशा प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना डिझाईन करण्यात आलेले आहे .कौशल्य आणि प्रशिक्षण पद्धतीने व्यापक प्रशिक्षण शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना दिले जाते. कौशल्य हस्तांतरित करण्याचा तंत्र सह आणि त्यांच्यासाठी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना संभाषण करण्यास सक्षम करणे यासाठी हा प्रशिक्षण राबविला जातो .


भारतामध्ये सध्या स्थिती 34  राज्यामध्ये प्रशिक्षण दिल्या जाते .आणि हे प्रशिक्षण नॅशनल कौशल्य प्रशिक्षणात घेण्यात येते यामध्ये NSIT state   ITOT आणि बारा खाजगी प्रशिक्षण संस्था ट्रेनर नॅशनल कौन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग एनसीवीटी च्या तत्वा खाली हे अभ्यासक्रम घेतल्या जातात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना एनसीवीटी कडून मान्यताप्राप्त craft instructor प्रमाणपत्र देण्यात येते भारत सरकार सीआयडी योजनेत प्रशिक्षण उमेदवार प्रशिक्षित उमेदवार हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करू शकतो .जर आपणास cti करायचे असल्यास यात खालील दिल्या प्रमाणे तीन लिंक पैकी कोणत्याही एका लिंकवरून क्लिक करून 



आपणास ऑनलाइन entrance exam चा फॉर्म भरता येतो चा फॉर्म भरता येतो. प्रवेश फॉर्म दिनांक 15. 6. 2020 पासून ते 27. 6. 2020 सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपणास ऑनलाइन फॉर्म भरता येईल याची सर्व entrance exam फॉर्म भरणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी.





Post a Comment

0 Comments