शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2021- 2022 करिता महावितरण लातूर ,निलगा, उदगीर यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी दिनांक 25/01/2021 ते 05/02/2021 पर्यंत सायं. 05.30 वाजेपर्यंत
१) वीजतंत्री ( ELECTRICIAN )
२) तारतंत्री ( WIREEMAN)
https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना प्रस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
लातूर विभाग E12192700110
निलंगा विभाग E01172700753
उदगीर विभाग E01172700737
👉वयोमर्यादा दिनांक 25 /01/2020 रोजी 18ते 33 वर्ष मागासवर्गीय साठी पाच वर्ष शिथिल
👉 एकाच विभागासाठी अर्ज सादर करता येणार
👉उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार उमेदवारांच्या विभागासाठी अर्ज केला त्या विभागात दिनांक 25/01/2021 ते 05/02/2021 या कालावधीत ऑनलाईन आणि ऑफ लाइनअर्जाची प्रत सादर करावी
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ यांचे कार्यालय ,
जुने पावर हाऊस ,साळे गल्ली,लातूर जिल्हा लातूर
अर्ज करण्याची दिनाक :-25/01/2021
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:- 05/02/2021
जाहिरात ( Notification) -
0 Comments