Advertisement

आयटीआय पास करीता गुजरात मधील सुजुकी मोटर्स नामांकित कंपनीत नौकरीची सुवर्ण संधी,5 मार्च 2022 रोजी आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा

आयटीआय पास अथवा अॕपिअर करीता गुजरात मधील सुजुकी मोटर्स नामांकित कंपनीत नौकरीची सुवर्ण  संधी,5 मार्च 2022 रोजी आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे शिकाऊ  उमेदवारी  व रोजगार भरती मेळावा

आयटीआय पास अथवा अॕपिअर करीता गुजरात मधील सुजुकी मोटर्स नामांकित कंपनीत नौकरीची सुवर्ण  संधी,5 मार्च 2022 रोजी आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे शिकाऊ  उमेदवारी  व रोजगार भरती मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 5 मार्च 2022  रोजी वेळ 10 .30 सकाळी गुजरात मधील सुजुकी मोटर्स नामांकित कंपनीत शिकाऊ  उमेदवारी  व रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे.

आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे 5 मार्च 2022 रोजी गुजरात  येथील सुजुकी मोटर देशातील नामांकित कंपनीत शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा. आयोजित करण्यात आला आहे.

या भरती मेळावा मध्ये खालील ट्रेड आयटीआय पास अथवा आता परीक्षा देऊन बाहेर पडणार्‍या  प्रशिक्षणार्थी  या भरती मेळावा  करिता हजर राहावे .

अ.क्रं

ट्रेड

आयटीआय पास किवा अप्पियर

1

फिटर

पास 

2

डिझेल मॅकेनिक

पास 

3

यांत्रिक मोटर गाडी

पास 

4

टर्नर

पास 

5

मशिनिस्ट

पास 

6

वेल्डर

पास 

7

इलेक्ट्रिशियन

पास 

8

इलेक्ट्रिशियन

पास 

9

टूल अँड डायमेकर

पास 

10

प्लॅस्टिक प्रॉसेसिंग

पास 

11

COE ऑटोमोबाइल

पास 

12

ट्रॅक्टर मकेनिक

पास 



आयटीआय पास करीता गुजरात मधील सुजुकी मोटर्स नामांकित कंपनीत नौकरीची सुवर्ण  संधी,5 मार्च 2022 रोजी आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे शिकाऊ  उमेदवारी  व रोजगार भरती मेळावा


  •  शैक्षणिक पात्रता :-आयटीआय पास किंवा आयटीआय ॲपियर
  • वयाची अट:- 18 वर्ष ते 22 वर्ष 11 महीने 
  •  स्टायपेंड/वेतन /पगार :- 20,100 रुपये प्रतिमहा कामाचे 8 तास राहील


 सुविधा 

1) 2 जोडी ड्रेस 

2) 1 जोडी बूट

3) कॅटिंगची सुविधा 


 लागणारी कागदपत्रे 

1) दहावीचे मार्कशीट

 2) आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड 

3)आयटीआय मार्कशीट

 4) शाळा सोडल्याचा दाखला 

5) बँक पासबुक 

6) पासपोर्ट फोटो दोन संच


नोट/टीप-

1 & 2 Dose of Covid -19 Vaccination is very must & Compulsory of all candidate with document proof


मुली व महिला करिता 

Fiat India Automobiles Pvt-Ltd Ranjangaon Pune

  • इलेक्ट्रिशियन
  • वायरमन
  • यांत्रि मोटर गाडी
  • डिझेल मॅकेनिक
  • फिटर
  • वेल्डर
  • आयसी-टीएसएस ICTSM
  • ट्रॅक्टर मकेनिक
  • शीटमेटल
  • पेंटर
  • ईलेक्ट्रोनिक्स मकेनिक


DHOOT TRANSMISSION (KAARLA PLANT ) CHITEGAON MIDC,AURANGABAD

 iti pass 

All Trade (Engineering and Non Engineering)

या शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा करिता यवतमाळ जिल्ह्यातील आयटीआय पास उमेदवार तसेच आयटीआय  विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री .आर.यू.राठोड आयटीआय प्राचार्य दारव्हा  यांनी केले आहे.

तसेच रोजगार व स्वयंरोजगार समन्वयक श्री.अरुण चव्हान ,श्री.खटारे ,  यांनी गुजरात  येथील सुजुकी मोटर्स या नामांकित कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी  रोजगार करिता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहिती करिता संपर्क साधा 

श्री .उंटवल सर -9850935357 

श्री.अरुण चव्हान सर-9403317406

श्री.खटारे सर -9130620618

श्री.सावरकर सर -7035137457

श्री. मंदीलकर सर -9511796348



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

1 Comments

Unknown said…
Useful information sir thank you🙏