112 वी Apprenticeship परीक्षा आणि परीक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना Exam Schedule-2022
1) DGET नवी दिल्ली यांच्या डिसेंबर 2021 च्या पत्रानुसार, जे उमेदवार ITI उत्तीर्ण आहेत अशांना Apprenticeship च्या Theory विषयात सुट देण्यात आली आहे,
याचाच अर्थ ITI परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची Apprenticeship ची Theory विषयाची परीक्षा यापुढे होणार नाही.
2) यापूर्वीच्या परीक्षेत जे उमेदवार नापास झाले आहेत अशांनी देखील या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे. जर ते Theory विषयात नापास असतील तरीही त्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे. (त्यांची कोणतीही परीक्षा होणार नाही, परंतु त्यांना मार्क शीट मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे)
3) परीक्षेसाठी Registration होण्यासाठी आस्थापनांनी प्रॅक्टिकल मार्क्स पोर्टल वर upload करणे आवश्यक आहे. कंपन्यांनी पोर्टल वर मार्क्स upload करण्याची शेवटची तारीख 2 जून 2022 आहे.
त्यामुळे प्रत्येकाने आपण जिथे apprenticeship पूर्ण केली आहे
त्या आस्थापनेला संपर्क करून प्रॅक्टिकल मार्क्स upload करण्याबाबत कळवावे.
4) 111 परीक्षेत ज्यांच्या marksheet वर theory चे मार्क्स दिसत नसूनही जे पास झाले आहेत, त्यांना आता परत परीक्षा देण्याची गरज नाही ते already पास आहेत.
5) Non ITI उमेदवारांची Theory, Engg Drawing, W/C SC या विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्यासाठी त्यांनी देखील विहित वेळेत रजिस्ट्रेशन करावे लागेल.
( Notification) - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:- https://www.apprenticeshipindia.gov.in/
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments