Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड- प्राचार्य महेशकुमार सिडाम

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड प्राचार्य महेशकुमार सिडाम

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड- प्राचार्य महेशकुमार सिडाम

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य महेशकुमार दयानंद सिडाम होते.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.जि.एस.पाटील ,श्री.माणिक केवटे मंगला मडावी मुख्य लिपिक,सौ.करुणा सुधिर बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.तर पियाजियो कंपनीचे मानव संसाधन प्रतिनिधी श्री.विपिन साळवे,श्री.विकास मोहिते हजर होते.मान्यवरांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.तर प्रास्ताविक श्री.सुधिर बनसोड यांनी केले.

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड- प्राचार्य महेशकुमार सिडाम

कंपनीचे एच आर श्री.विपिन साळवे यांनी कंपनीचे सविस्तर माहिती दिली, त्यामध्ये कंपनीचे रूल्स आणि रेग्युलेशन, वेतन, कंपनी सुविधा आणि इटालियन कंपनी करीता  मुलाखत देणा-या उमेदवारांना माहिती दिली.

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड- प्राचार्य महेशकुमार सिडाम

शेवटी शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मिळाव्याचे आयोजक  यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आलेल्या उमेदवारांना त्यांच्या निवडीबाबत शुभेच्छा दिल्या.८५उमेदवार मुलाखतीसाठी हजर होते.त्यापैकी ७६ उमेदवारांची निवड झाली आणि त्यांना जागेवरच  जाँईनींग लेटर देण्यात आले. 

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड- प्राचार्य महेशकुमार सिडाम

त्यामुळे संस्थेचे प्राचार्य महेशकुमार दयानंद सिडाम यांनी कंपनीचे आभार मानले.तसेच सन २०२२ मधील हा यशस्वी दुसरा शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा असल्याचे मत व्यक्त केले. आणि निवड झालेल्या उमेदवारांना पुठील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आयटीआय पांढरकवडा येथे बहुराष्ट्रीय कंपनी पियाजियो प्रा. लि.बारामती ,पुणे करीता ७६ उमेदवारांची निवड- प्राचार्य महेशकुमार सिडाम

ह्या कार्यक्रमात विशेष परीश्रम ,श्री.चंद्रशेखर टेंभे,श्री.पंकज लोणारे,श्री.अशिष माटे, दयानंद आत्राम,श्री.अनिल नव्हाते यांनी केले.भरती मेळाव्याचे सुत्रसंचलन श्री.शरद आसोले रोजगार समन्वयक यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.एन.के.राठोड सहायक समन्वयक  यांनी केले.

प्राचार्य

श्री महेशकुमार दयानंद सिडाम

औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments