PMPML Apprentice Bharti 2026 – 444 जागांसाठी ITI उमेदवारांना मोठी संधी | Online Apply
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) यांनी सन 2026–27 साठी अप्रेंटीस भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे विविध ट्रेडमध्ये 444 प्रशिक्षणार्थी (Apprentice) उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ITI पास उमेदवारांसाठी पुण्यात ही उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
| क्र. | ट्रेडचे नाव | मानधन | जागा |
|---|---|---|---|
| 1 | डिझेल मेकॅनिकल | ₹9000 | 139 |
| 2 | MCVB | ₹9000 | 22 |
| 3 | ऑटो इलेक्ट्रिशियन | ₹9000 | 48 |
| 4 | वेल्डर | ₹9000 | 35 |
| 5 | मेकॅनिक | ₹9000 | 11 |
| 6 | टर्नर | ₹9000 | 8 |
| 7 | गार्डनर | ₹9000 | 3 |
| 8 | सुतार | ₹9000 | 2 |
| 9 | मोटर मेकॅनिकल | ₹10450 | 132 |
| 10 | एसी रेफ्रिजरेशन | ₹10450 | 2 |
| 11 | पेंटर | ₹10450 | 23 |
| 12 | वायरमन | ₹10450 | 19 |
🎓 शैक्षणिक पात्रता
संबंधित ट्रेडमध्ये सरकारमान्य ITI उत्तीर्ण असणे आवश्यक
SSC (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक
🎂 वयोमर्यादा
किमान वय: १४ वर्षे
कमाल वय: ३८ वर्षे
प्रवर्गानुसार कमाल वय:
खुला प्रवर्ग: ३३ वर्षे
मागास प्रवर्ग: ३८ वर्षे
📝 अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरावा.ऑनलाईन अर्ज लिंक:
🌐 www.apprenticeshipindia.org
📄 आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
ITI प्रमाणपत्र
१०वी गुणपत्रिका
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आधार कार्ड
📑 अर्ज सादर करण्याची पद्धत
अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरावा लागेल.
ऑफलाईन अर्ज सादर करताना अर्जासोबत Demand Draft (DD) जोडणे आवश्यक आहे.
- DD तपशील:
नाव: PMPML Fund Account, Pune
खुल्या प्रवर्गासाठी: ₹590
मागास प्रवर्गासाठी: ₹295
आस्थापना कोड:
E101622700633
अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज करावा:
सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी करा.
प्रोफाइल पूर्ण करून संबंधित आस्थापना निवडा.
PMPML अप्रेंटीस भरतीसाठी अर्ज सबमिट करा.
त्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन ऑफलाईन अर्ज सादर करा.
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments