Advertisement

आयटीआय पास उमेदवारसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलठाणा जिल्हा बुलठाणा येथे 68 जागे करिता शिकाऊ उमेदवारी भरती

आयटीआय पास उमेदवारसाठी  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ  बुलठाणा जिल्हा  बुलठाणा येथे 72 जागे करिता शिकाऊ उमेदवारी भरती  

आयटीआय पास उमेदवारसाठी  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ  बुलठाणा जिल्हा  बुलठाणा येथे 68 जागे करिता शिकाऊ उमेदवारी भरती

Se.No

Trade

Vacancy

1

यांत्रिक मोटर गाडी

34

2

मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर

14

3

वेल्डर इलेक्ट्रिशियन 

06

4

पेंटर जनरल

04

5

टर्नर

02

6

पेंटर जनरल वेल्डर

06

7

 वायरमन

02

 

Total

68


एकूण 68 जागा

याकरिता आयटीआय पास उमेदवारांनी दिनांक 22/09/2022सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे

www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account , बुलठाणा  या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.

जाहीरात ( Notification) - येथे क्लिक करा 



अर्ज भरण्याची पत्ता:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापुर  रोड,

 बुलठाणा जिल्हा बुलठाणा


अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-22/09/2022



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in


Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in


Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...


YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments