आयटीआय नापास असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सप्लीमेंट्री परीक्षा 25 नोव्हेंबर पासून सुरू होणार फार्म भरण्याची अंतिम दिनांक 5 नोव्हेंबर 2022
सत्र 2018 पासुन 2022 पर्यंत आयटीआय नापास असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सप्लीमेंट्री परीक्षा 25 नोव्हेंबर पासून सुरू होणार.सत्र
1) 2018 -19 एक वर्ष अभ्यासक्रम ,2018-2020 दोन वर्षे अभ्यासक्रम
2) 2019- 2020 एक वर्ष अभ्यासक्रम ,2019-2021 दोन वर्षे अभ्यासक्रम
3) 2020-2021,एक वर्ष अभ्यासक्रम 2020-2022 दोन वर्षे अभ्यासक्रम
4) 2021-2022 एक वर्ष अभ्यासक्रम, आणि 2021-2023 I St Year दोन वर्षे अभ्यासक्रम
तसेच ऑल सेमिस्टर पद्धत Session 2014 To 2017
सत्र 2014 पासुन 2022 पर्यंत आयटीआय नापास असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सप्लीमेंट्री परीक्षा 25 नोव्हेंबर पासून सुरू होणार तर फार्म भरण्याची अंतिम दिनांक 5 नोव्हेंबर 2022आहे.
Notification & Time Table- येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


0 Comments