Advertisement

एस टी महामंडळ यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथे 145 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती

 एस टी महामंडळ यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथे 145 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती 


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ येथे शिकाऊ उमेदवारांची यांची सन 2022- 23 करिता 145 जागेकरिता करिता शिकाऊ उमेदवारी भरती. अप्रेंटीशीप एक वर्षाकरिता असून याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. 
महाराष्ट्र राज्य परिवहन  महामंडळ यवतमाळ येथे 145 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती

अ.क्रं

ट्रेड

जागा

1

यांत्रिक मोटार गाडी

50

2

 वेल्डर

15

3

शिटमेटल

50

4

पेंटर जनरल

05

5

ऑटो इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिशियन

50

 

Total

145



Establishment Registration No.-E09162700595

Establishment Name-M. S. R. T. C. DIVISION OFFICE, YAVATMAL

1) यांत्रिक मोटार गाडी (MMV) -50

2)  वेल्डर - 15

3) शिटमेटल -50

4) पेंटर जनरल -05

5) ऑटो इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिशियन- 25

एकूण 145 जागा

याकरिता आयटीआय पास उमेदवारांनी दिनांक31/11/2022 सायंकाळी  5.30 साडेपाच वाजेपर्यंत 

https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,Yavatmal  या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.

जाहीरात ( Notification) -येथे  क्लिक करा 


ऑफ लाइन  अर्ज नमूना         :-
लीगल पेज वर प्रिंट काढावेत.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 31/11/2022




1) APPLY LINK:- Painter (General)

2) APPLY LINKElectrician


4) APPLY LINKSheet Metal Worker

5) APPLY LINKWelder


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

1 Comments

ST महामंडळ यवतमाळच्या 145 जागाच्या जाहिरातीमध्ये शेवटची तारीख 31-11-2022 दाखवली आहे. पण प्रत्यक्षात हा महिना 30 दिवसांचाच असतो.
नरेन्द्र लांजेवार
यवतमाळ