Advertisement

WCL वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर येथे आयटीआय पास प्रशिक्षणार्थी 829 जागे करिता रोजगारची सुवर्णसंधी

  WCL वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर येथे आयटीआय  पास  प्रशिक्षणार्थी करिता रोजगारची सुवर्णसंधी

 वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर झोन करिता

WCL वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर येथे आयटीआय  पास  प्रशिक्षणार्थी 829 जागे करिता रोजगारची सुवर्णसंधी


अ.क्रं

ट्रेड

जागा

1

कोपा

216

2

फिटर

221

3

विजतंत्री

228

4

वेल्डर

59

5

तारतंत्री

24

6

सव्हेअर

09

7

मकेनिक डिझेल

37

8

मेसन

05

9

ड्राप्समन

12

10

मशिनिस्ट

13

11

टर्नर

11

13

पंप ऑफरेटर काम मकेनिक

05

 

एकूण जागा

829

1) बल्लारपूर ,

2)चंद्रपूर 

3) वणी उत्तर

4) वणी  एरिया

5)  नागपूर एरिया 

6) स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपूर एरिया विभाग

7) उमरेड विभाग,

8) पाररखेडा विभाग

वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड, नागपूर भरती -2022

या आस्थापनेवर 2022-2023 करिता आयटीआयच्या विविध  ट्रेडच्या करिता जागा भरणे आहे.

 https://apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करिता आहे. 

अर्ज करण्याची दिनाक :-07/11/2022

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 22/11/2022

जाहिरात ( Notification)   - येथे क्लिक करा 


अधिकृत वेबसाईट:-http://www.westerncoal.in/index1.php/StaticPage/277





आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

1 Comments

Gtada said…
wcl apprentice 2022
Online apply krne ka video bnao sir please