आयटीआयच्या मुलांकरिता सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित स्पर्धा
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांचा सहभाग काढा व त्यांचा आवडीनुसार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या दृष्टीने शासकीय व खाजगी औद्योगिक प्रेशर संस्थांमध्ये दिनांक 1/ 11/ 2022 ते 15 /11 /2022 त्या कालावधीत सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
स्पर्धेची प्रमाणित कार्यपद्धती खालील प्रमाणे आहेत
1) स्पर्धेमध्ये भाग घेणारा प्रशिक्षणार्थी राज्यातील कोणत्याही शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेला असावा प्रशिक्षण पूर्ण केलेला असावा
2) स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वयाची कोणती अट नाही
3) स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सोबतच्या माहिती पत्रकात दिलेल्या किंवा स्कॅन करून किंवा लिंक वर क्लिक करून माहिती भरणे आवश्यक राहील.
4) स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना खालील प्रमाणे कोणत्याही क्षेत्रामध्ये कौशल अभ्यास क्रम सुरू करण्याबाबत सुचवता येईल
शेती व्यवसाय क्षेत्र
स्वयंरोजगार शेत्र
महिला रोजगार क्षेत्र
उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम
5) अन्य उपयुक्त अभ्यासक्रमसुचविण्यात येत असलेल्या कोर्सला अभ्यासक्रम सुरू करण्याची सबळ कारण साजरी करण्याचे वेळी विशद करणे आवश्यक राहील
6) सर्व स्पर्धातून प्रत्येक तालुक्यातून एक विद्यार्थी निवड करण्यात येईल
7) तालुक्यात निवड झालेल्या स्पर्धकांचे जिल्हास्तरावर दिनांक 18/ 11 /2022 ते 19 /11/ 2022 कालावधीत जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येईलनिवड झालेल्या स्पर्धकांना स्पर्धा निरीक्षण समिती समोर सादरीकरण करावे लागेल
8) जिल्हास्तरावरील स्पर्धा परीक्षा समितीने विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करून सर्वोत्कृष्ट संकल्पना असलेल्या प्रथम तीन स्पर्धकांची अंतिम निवड करण्यात येईल
स्पर्धकांना खालील प्रमाणे रोख बक्षिसे अनुदेय राहतील
👉1) प्रथम क्रमांक रुपये 5000 / व प्रशस्तीपत्रक
👉2) द्वितीय क्रमांक रुपये 3000 /व प्रशस्तीपत्रक
👉3) तृतीय क्रमांक रुपये 2000/ व प्रशस्तीपत्रक
Google Form link- येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod



0 Comments