महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लातूर जिल्हा लातूर येथे 124 जागेकरीताआयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप भरती
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2023- 2024 करिता महावितरण लातूर जिल्हा लातूर यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अ.क्रं |
ट्रेड |
जागा |
1 |
विजतंत्री |
62 |
2 |
वायरमन |
62 |
|
एकूण जागा |
124 |
आस्थापना क्रमांक:- E12192700110
आस्थापना क्रमांक:- E01172700737
आस्थापना क्रमांक:- E01172700753
तरी दिनांक 16/01/2023 पर्यंत 30/01/2023
https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो -2
6) बँक पासबूक
7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज
अर्ज करण्याची दिनाक :-16/01/2023
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:- 30/01/2023
जाहिरात ( Notification) - येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments