Advertisement

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर जिल्हा नांदेड येथील प्रशिक्षणार्थ्यांची भाऊराव सहकारी साखर कारखाना येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर जिल्हा नांदेड येथील प्रशिक्षणार्थ्यांची भाऊराव सहकारी साखर कारखाना येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर जिल्हा नांदेड येथील प्रशिक्षणार्थ्यांची भावराव सहकारी साखर कारखाना येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर जिल्हा नांदेड येथील फिटर सीनियर, ज्युनियर, कोपा ,वेल्डर आणि वायरमन ह्या ट्रेडकरिता  इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन दिनांक ९/३/२०२३ रोजी करण्यात आले होते.

अभ्यासक्रमा व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थ्यांना यंत्राची माहिती मिळावी, कंपनीमध्ये प्रत्यक्ष कशा पद्धतीने कामे चालतात, वीज निर्मिती कशा पद्धतीने होते,

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर जिल्हा नांदेड येथील प्रशिक्षणार्थ्यांची भावराव सहकारी साखर कारखाना येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट

 कंपनीतील शिस्त सुरक्षितता याबाबत माहिती मिळावी म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना विविध आस्थापनामध्ये भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलचे आयोजन करण्यात येते. 

त्याकरिता भाऊराव सहकारी साखर कारखाना, प्रायव्हेट लिमिटेड लक्ष्मी नगर देवगाव, तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे या शैक्षणिक सहलहलीचे आयोजन करण्यात आले होते.कारखान्यातील ऑपरेटर शेख यांनी मोलाची माहिती दिली ‌.त्याबाबत संस्थेचे प्राचार्य यांनी भाऊराव सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभार मानले.


 या शैक्षणिक सहल करिता श्री .जी .एम .येमेवार शिल्प निदेशक तारतंत्री,सौ.के.एं.खंडागळे शि.नि.कोपा, श्री जे पी बळवंते शिल्प निदेशक वेल्डर, श्री .एस. एस. भोसले जोडारी शिल्पनेदेशक, श्री .ऐ.एम. विभूते जोडारी शिल्पनेदेशक, श्री.आर.एन.नामेवार, यांनी परिश्रम घेतले.

 सदर प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेचे गटनिदेशक  श्री.आर.बि.सातदिवे, आणि तसेच संस्थेचे प्राचार्य श्री.व्ही.डी.कंदलवाड  यांनी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शनासह शुभेच्छा दिल्या.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments