दहावी पास नंतर उज्वल भविष्यासाठी आयटीआय उत्तम पर्याय
विद्यार्थी मित्रांनो दहावी पास नंतर काय करावे हा निर्णय महत्त्वाचा आहे
यशस्वी करिअर करण्यासाठी तुमचा करिअरचा पाया व्यवस्थित असते महत्त्वाचा आहे आणि हा पाया म्हणजे तुमचा दहावी वर्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय आहे दहावी पास झाल्यानंतर तुम्ही जो निर्णय घेता त्याचा थेट परिणाम तुम्ही भविष्यात घेणार असलेल्या निर्णयावर होतो वर्ग दहावी पास झाल्यानंतर करिअरचा योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे या लेखात मी तुमच्या उजळ भविष्यासाठी दहावी पास नंतर आयटीआय करिअर किती महत्त्वाचा आहे हे सांगणार आहे
आयटीआय मध्ये करिअर म्हणजेच रोजगार व स्वयंरोजगाराची आणि देश विदेशात शंभर टक्के संधी असलेल्या आयटीआय चा प्रशिक्षण असते भारतातील एकमेव प्रशिक्षण अगदी तूटपुंज खर्चात म्हणजेच फी मध्ये आयटीआय मध्ये प्रवेश घेता येतो तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते ठरवा
1)या क्षेत्राचे संशोधन करा आणि त्या करिअरसाठी तुम्हाला दहावीनंतर काय करावे लागेल ते जाणून घ्या
2)तुमची योजना ठरवा
3)तुम्हाला काय किंवा कोणते व्यवसाय निवडायचे आहे ते ठरवा व त्याची माहिती मिळवा
4)त्या व्यवसाय ट्रेड विषयी माहिती मिळवा
अर्ज ऑनलाईन भरावे लागते ते दहावी निकाल घोषित झाल्यापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया साधारणता सुरू होते
प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी तयार करा
दहावीचा निकाल लागण्याआधी कागदपत्रातील पूर्तता तयार करा
त्याकरिता तहसील मध्ये जाऊन जातीचे दाखला अधिवास प्रमाणपत्र काढून घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या
शाळेतील बोनाफाईड वर जातीचे दाखला काढता येतो
ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्वतयारी करून घ्या
आयटीआय प्रवेश प्रक्रिया कशी असते
👉सायबर कॅफेवर हातात नदीच्या आयटीआय मध्ये जाऊन आपणास ऑनलाईन अर्ज करता येते
👉अर्ज केल्यानंतर त्याला कन्फर्मेशन करावे लागते
👉त्याकरिता भरलेला अर्ज जवळच्या आयटीआय मध्ये तपासून खात्री करून घ्यावी
👉किंवा तुमच्या सोयीच्या आयटीआय मध्ये जाऊन अर्ज तपासून खातर जमा करून घ्यावी
👉त्यानंतर अर्ज कन्फर्मेशन करावे
👉अर्ज कन्फर्मेशन करताना तुम्हाला मागासवर्गीय विद्यार्थी शंभर रुपये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 150 रुपये भरावे लागते
👉तुमचे अर्ज कन्फर्मेशन झाले की तुमच्या आवडीचे कोर्स निवडा
👉 आणि आयटीआय निवडा हा पर्याय ओपन होतो
👉आयटीआय मधील प्रवेश हा 90:10 अशा प्रमाणात असतो म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यांमध्ये दहावी पास झाले आता जिल्ह्यात दहावी पास झाले त्यांना 90 टक्के मध्ये प्रवेश मिळतो
👉दहा टक्के मध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आयटीआय साठी प्रवेश घेता येते
👉तुम्हाला हवे ते ट्रेड व्यवसाय अथवा हवा ते महाराष्ट्र मधील आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करता येतो
👉आयटीआय मध्ये 25 टक्के जागा ह्या इंजिनिअरिंग ट्रेड मुली महिलांकरिता राखीव असतात
👉नॉन इंजिनिअरिंग ट्रेडर्स मध्ये शंभर टक्के जागा महिला व मुलींकरता राखीव असतात
IMC मॅनेजमेंट कोटा प्रवेश
1)आय एम सी म्हणजे institute management committee
2)या पद्धतीमध्ये प्रवेश पाहिजे असल्यास ऑनलाईन प्रवेश ऑप्शन मध्ये आय एम सी पर्याय निवडावे लागते
3)या पद्धतीमध्ये महाराष्ट्रातील त्यामध्ये प्रवेश झाला असेल त्या ठिकाणी आयएमसी पर्याय निवडावे लागते. त्या ठिकाणी प्रत्येक ट्रेडला जवळपास चार जागा मॅनेजमेंट कोटा करीता राखीव असते.
4)यामध्ये गुणाानुसार ट्रेड आणि आयएमसी ऑप्शन मध्ये निवड होते
5)आय एम सी ऑप्शन मध्ये ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या असते
5)आय एम सी फी साधारणतः पाच हजार ते पन्नास हजार पर्यंत असते
ही रक्कम साधारणता दोन टप्प्यांमध्ये भरता येते.
6)आय एम सी असलेल्या आयत्याचे चेअरमन एखाद्या कंपनीचे मालक किंवा कारखान्याचे मॅनेजर सचिव असते
आयटीआय कोर्स साठी फी किती असते
🔅मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता एका वर्ष करिता 950 रुपये आकारले जाते
🔅ओपन विद्यार्थ्याकरिता ट्रेड नुसार 1750 ,1950, 2150,2950 आकारल्या जाते.
🔅स्टेशनरी आणि आयटीआय ड्रेस हे स्वतःला विकत घ्यावे लागते
🔅पुस्तकाकरिता प्रत्येक आयटीआय मध्ये लायब्ररी उपलब्ध आहे
आयटीआय पास झाल्यानंतर काय करावे लागते
🔅आयटीआय पास झाल्यानंतर एक वर्ष कंपनी अथवा वेगवेगळ्या सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात अप्रेंटीशीप करावा लागते
🔅जर तुम्हाला आयटीआय मध्ये शिक्षक व्हायचं असल्यास एक वर्षाचा डिप्लोमा CITS करावे लागते.
🔅दोन वर्षाचा आयटीआय कोर्स केल्यानंतर बारावी शिकायची गरज नाही
🔅त्याकरिता आयटीआय पास झाल्यानंतर आयटीआय बारावी समकक्षेतेचा फॉर्म भरावे लागते
🔅त्यामध्ये दोन विषयाची परीक्षा द्यावी लागते
🔅१० नापास असल्यास १०वी समकक्षेतेचा फॉर्म भरावे लागते
🔅आयटीआय पास झाल्यानंतर उच्च शिक्षणाकरिता म्हणजे डिप्लोमा करीता दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येते
🔅जर प्रथम नोकरी पाहिजे असल्यास घर बसल्या डिप्लोमा करता येते त्याकरिता पुणे येते शासकीय दूर तंत्रशिक्षण पुणे येथे प्रवेश घेता येते त्याला correspond डिप्लोमा असे म्हणतात
🔅आयटीआय पास झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबत करार असल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लागते
🔅जर्मनीमध्ये नोकरी पाहिजे असल्यास रेजिस्टेशन करून जर्मनी भाषा शिकवे लागते त्याने जर्मनी मध्ये एक लाख वीस हजार रुपये नोकरी लागते
🔅आयटीआय अप्प्रेंटीशिप झाल्यानंतर नोकरीची संधी असते
🔅भारतातील कोणत्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये रोजगाराची संधी असते
🔅भारत सरकारच्या कोणत्याही क्षेत्रात नोकरीची संधी
🔅महाराष्ट्र राज्यातील कोणत्या आस्थापनात सरकारी नोकरीची संधी
🔅महाराष्ट्रातील नामांकित कंपनीत नोकरीची संधी
🔅 विदेशात नोकरीची संधी
आयटीआय प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती चा लाभ
- मागासवर्गीय विद्यार्थ्याला शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यावर पाचशे रुपये दरमहा विद्यार्थ्यांना मिळते
- अल्पसंख्यांक विद्यार्थी जसे जैन,शिख,ईसाई, मुस्लिम बौद्ध अशा विद्यार्थ्यांना एनएसपी पोर्टलवर अर्ज केल्यास त्यांच्या खात्यावर डायरेक्ट शिष्यवृत्ती जमा होते.
- IMC कोट्यातील प्रशिक्षणार्थ्यांना यामध्ये भरलेले पैसे परत मिळते.परतु महाडिबिटी
- पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे
आयटीआय मधील सुविधा
1) प्रत्येक आयटीआय मध्ये पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था असते.
2)प्रत्येक आयटीआयमध्ये प्रशस्त असे वातावरण असते
3) संस्था स्तरावर क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते.
4)जिल्हास्तर,विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
5)आयटीआय मध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव मिळावा त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी तंत्र प्रदर्शनाचे आयोजन केले जाते
6) संस्था स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
7) व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
8) कौशल्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन हे आयटीआय राष्ट्रीय स्तरापर्यंत असते
9) देशपातळीवर पदवी दान सोहळ्याच्या आयोजन केले जाते
10) यामध्ये देशातून व संस्थेतून पहिले आलेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम केला जातो.
👉आयटीआय मधील कोर्स किवा ट्रेड 🔅
👉आपल्या आवडी नुसार निवड करा 🔅
rade Code | Trade Name |
400 | Additive Manufacturing Technician Three D Printing (NSQF) |
401 | Aeronautical Structure and Equipment Fitter (NSQF) |
402 | Agro Processing (NSQF) |
403 | Architectural Assistant (NSQF) |
405 | Architectural Draughtsman (NE) (NSQF) |
990 | Architectural Draughtsman (NSQF) |
406 | Attendant Operator (Chemical Plant) (NSQF) |
407 | Baker and Confectioner (NSQF) |
408 | Bamboo Works (NSQF) |
409 | Basic Cosmetology (NSQF) |
413 | Cane Willow and Bamboo Worker (NSQF) |
966 | Carpenter (NSQF) |
415 | Catering & Hospitality Assistant (NSQF) |
416 | Civil Engineer Assistant (NSQF) |
417 | Computer Aided Embroidery And Designing (NSQF) |
418 | Computer Hardware & Network Maintenance (NSQF) |
419 | Computer Hardware & Networking Maintenance (One Year) (NSQF) |
420 | Computer Operator & Programming Assistant (VI) (NSQF) |
421 | Computer Operator and Programming Assistant (NSQF) |
423 | Craftsman Food Production (Vegetarian) (NSQF) |
425 | Cutting & Sewing (VI) (NSQF) |
100 | Dairying |
427 | DataBase System Assistant (NSQF) |
428 | Data Entry Operator (NSQF) |
430 | Dental Laboratory Equipment Technician (NSQF) |
431 | Desk Top Publishing Operator (NSQF) |
432 | Desktop Publishing Operator (VI) (NSQF) |
Trade Code | Trade Name |
400 | Additive Manufacturing Technician Three D Printing (NSQF) |
401 | Aeronautical Structure and Equipment Fitter (NSQF) |
402 | Agro Processing (NSQF) |
403 | Architectural Assistant (NSQF) |
405 | Architectural Draughtsman (NE) (NSQF) |
990 | Architectural Draughtsman (NSQF) |
406 | Attendant Operator (Chemical Plant) (NSQF) |
407 | Baker and Confectioner (NSQF) |
408 | Bamboo Works (NSQF) |
409 | Basic Cosmetology (NSQF) |
413 | Cane Willow and Bamboo Worker (NSQF) |
966 | Carpenter (NSQF) |
415 | Catering & Hospitality Assistant (NSQF) |
416 | Civil Engineer Assistant (NSQF) |
417 | Computer Aided Embroidery And Designing (NSQF) |
418 | Computer Hardware & Network Maintenance (NSQF) |
419 | Computer Hardware & Networking Maintenance (One Year) (NSQF) |
420 | Computer Operator & Programming Assistant (VI) (NSQF) |
421 | Computer Operator and Programming Assistant (NSQF) |
423 | Craftsman Food Production (Vegetarian) (NSQF) |
425 | Cutting & Sewing (VI) (NSQF) |
100 | Dairying |
427 | DataBase System Assistant (NSQF) |
428 | Data Entry Operator (NSQF) |
430 | Dental Laboratory Equipment Technician (NSQF) |
431 | Desk Top Publishing Operator (NSQF) |
432 | Desktop Publishing Operator (VI) (NSQF) |
433 | Digital Photographer (NSQF) |
436 | Draftsman Civil (NSQF) |
438 | Draughtsman (Civil) (DA) (NSQF) |
991 | Draughtsman (Civil) (NSQF) |
439 | Draughtsman (Mechanical) (NSQF) |
440 | Dress Making (NSQF) |
441 | Driver Cum Mechanic (NSQF) |
986 | Early Childhood Educator(NSQF) |
989 | Electrical-Power Distribution(NSQF) |
231 | Electrician |
443 | Electrician (DST) (NSQF) |
442 | Electrician (NSQF) |
444 | Electrician Power Distribution (NSQF) |
446 | Electronics Mechanic (NSQF) |
233 | Electroplater |
447 | Electroplater (NSQF) |
449 | Fashion Design & Technology (NSQF) |
451 | Fire Technology and Industrial Safety Management (NSQF) |
452 | Firemen (NSQF) |
227 | Fitter |
453 | Fitter (NSQF) |
455 | Floriculture & Landscaping (NSQF) |
456 | Food & Beverages Services Assistant (NSQF) |
457 | Food Beverage (NSQF) |
458 | Food Production (General) (NSQF) |
459 | Footwear maker (NSQF) |
| | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
म्हणून विद्यार्थी मित्रांनो दहावी पास नंतर आयटीआय करिअर करून आपण आज जॉब आणि स्वयंरोजगाराची शंभर टक्के कमी खर्चात कमी शिक्षणात आपले भविष्य आपणच उज्वल करू शकता तर आपणास हा लेख कसा वाटला याची कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा धन्यवाद
श्री एन के राठोड सर
कौशल्य दूत
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments