CITS क्राफ्ट इंस्ट्रक्टर ट्रेंनिग स्कीम प्रवेशासाठी All India Common Entrance Test(AICET) schedule जाहीर
क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम (CITS)- NSTIs आणि ITOTs मध्ये सत्र - 2023-24करिता All India Common Entrance Test(AICET) schedule जाहीर.
DGT हे भारतातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधित प्राधिकरण आहे. जेव्हा की संपूर्ण भारतात केंद्रीय समुपदेशनाद्वारे CTI क्राफ्ट इंस्ट्रक्टर ट्रेनिंग च्या प्रवेश परीक्षेची नियमन तयार करते. तसेच ते ऑल इंडिया (AICET) कॉमन एंट्रन्स टेस्ट नावाची प्रवेश परीक्षा चे आयोजन करते.
सद्यस्थिती भारतामध्ये 34 ट्रेड मध्ये CTI सीआयटीचे प्रशिक्षण दिले जाते आणि 28 राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) 12 खाजगी प्रशिकांच्या प्रशिक्षण संस्था (IOT)आणि 6 राज्य सहकारी प्रशिक्षण संस्था मध्ये आयोजित केले जाते. नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) च्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासक्रम चालविले जातात.
सध्या जे आयटीआय पास उमेदवार किंवा आयटीआय CTS ट्रेनिंग स्कीम अंतर्गत प्रशिक्षण घेत आहे आणि जुलै 2023पर्यंत ऑल इंडिया टेस्ट च्या अंतिम परीक्षेला बसणार आहे असे विद्यार्थी सीटीआयच्या All India Common Entrance Test परीक्षेला अर्ज करू शकतात.
NSTIS आणि IToTs मधील सत्र 2023-24 साठी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम (CITS) 01 जून 2023 पासून सुरू
Exam Mode:- Computer Based Test (CBT)
Category Application Fee
UR/ Other categories INR 500/-
SC/ ST/ PH/ Female/ EWS candidates INR 300/-
अर्ज करण्याची अंतिम दिनाक :-17/06/2022
Notification :- येथे क्लिक करा
CITS 2023 PROSPECTUS- येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments