Advertisement

ITI बार्शी येथील सचिन पाटेकर शि.नि. यांना 29 वर्षांच्या समर्पित सेवेसाठी ISHRAE कडून मानाचा सन्मान

ITI  बार्शी येथील सचिन पाटेकर शि.नि. यांना 29 वर्षांच्या समर्पित सेवेसाठी ISHRAE कडून मानाचा सन्मान

बार्शी ITI येथील सचिन पाटेकर शि.नि. यांना 29 वर्षांच्या समर्पित सेवेसाठी ISHRAE कडून मानाचा सन्मान

बार्शी (ITI) येथील प्रतिष्ठित HVAC&R तज्ज्ञ श्री. सचिन पाटेकर यांना

Refrigeration आणि Air Conditioning क्षेत्रात दिलेल्या 29 वर्षांच्या निष्ठावान, प्रामाणिक व समर्पित सेवेसाठी

ISHRAE (Indian Society of Heating, Refrigerating and Air Conditioning Engineers), Pune Chapter तर्फे मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी पुणे येथे आयोजित समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या वेळी ISHRAE पुणे चॅप्टरचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर कोटकर आणि सचिव श्री. सुभाष खनाडे यांच्या हस्ते श्री. पाटेकर यांना गौरविण्यात आले.श्री. सचिन पाटेकर यांनी गेल्या तीन दशकांपासून HVAC&R क्षेत्रात अत्यंत निष्ठेने कार्य करत अनेक तंत्रज्ञ, विद्यार्थी व उद्योगांना मार्गदर्शन केले आहे.

त्यांचे योगदान केवळ तांत्रिक कामापुरते मर्यादित नसून उद्योगातील गुणवत्ता, शिस्त आणि व्यावसायिक मूल्य जपण्यात मोलाचे ठरले आहे.त्यांना मिळालेला हा सन्मान बार्शीतील ITI परिवारासह संपूर्ण HVAC&R क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.श्री. सचिन पाटेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🎉


📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments