Advertisement

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ जिल्हा जळगाव येथे तासिका तत्त्वावर १५ निदेशकांची विविध पदाकरीता भरती

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ जिल्हा जळगाव येथे तासिका तत्त्वावर १५  निदेशकांची विविध पदाकरीता भरती.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ जिल्हा जळगाव येथे तासिका तत्त्वावर १५  निदेशकांची विविध पदाकरीता भरती

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर रोड भुसावळ, जिल्हा जळगाव या संस्थेतील खालील व्यवसाय करिता रिक्त असलेल्या शिल्प निदेशक पदावर सत्र 2023 -24 या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यागत शिक्षकांच्या अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करावयाची आहे.

अ.क्रं

ट्रेड

जागा

1

Craft Instructor Welder

01

2

Craft Instructor sheet Metal

02

3

Craft Instructor  Copa

01

4

Craft Instructor  Turner

01

5

Craft Instructor  Fitter

01

6

Craft Instructor  Electrician

03

7

Craft Instructor  Wireman

03

8

Math And Drawing Instructor

01

9

Employability Instructor

02

 

Total

15




आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments