Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथील ITEMS ट्रेडच्या एकाच वर्गातील १० विद्यार्थांचे ओनिडा प्रा.लि.कंपनी मुंबई येथे निवड

आयटीआय पांढरकवडा येथील ITEMS ट्रेडच्या एकाच वर्गातील १० विद्यार्थांचे ओनिडा प्रा.लि.कंपनी मुंबई येथे  निवड

आयटीआय पांढरकवडा येथील ITEMS ट्रेडच्या एकाच वर्गातील १० विद्यार्थांचे ओनिडा प्रा.लि.कंपनी मुंबई येथे  निवड

 शासकीय औद्योगिक प्रश्न संस्था पांढरकडा जिल्हा यवतमाळ येथे सत्र 2021 -23 प्रवेशित या व्यवसायात प्रशिक्षण घेऊन सीबीटी परीक्षेचा पूर्ण केले आणि मुंबई येथील नामांकित  ओनिडा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये एकाच वर्गातील दहा प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाला आणि दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी हे सर्व विद्यार्थी कंपनीमध्ये रजू झाले.

पांढरकडा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून या आयटीआय मध्ये 75% टक्के आदिवासी मुलांकरीता राखीव असते एकाच वर्गातील दहा विद्यार्थी यांना मुंबईसारख्या शहरांमध्ये ओनिडा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे .

आयटीआय मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी हे अतिशय गरीब कुटुंबातील असून प्रथमच मुंबई येथे जाॅब करण्यासाठी गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आयटीआय करून सफल झाल्याचे मत व्यक्त केले आहे या दहा प्रशिक्षणार्खाथी  विद्यार्थ्यांचे समावेश आहे.

1) पवन हरिदास पेंदोर

2)  प्रफुल शंकर लुटे

 3) शुभम नामदेव जाजमोगरवार

 4) मनीष रूपनारायण कोडापे

 5) टाटा अनिल सावसकाडे 

 6) विष्णू वर्धन जन्नावार

 7) शिवम विजय शुक्ला

 8) अनिकेत काशीराम जुनाके

 9) विशाल भास्कर किनाके

 10) उद्देश दादाराव कोठारे

त्यांच्या ओनिडा कंपनीत शिकाऊ उमेदवारी करीता निवड होऊन ते पुढे त्याच कंपनीत कायम स्वरुपात नौकरी करणार आहे.त्यामुळे एकाच वर्गातील १० प्रशिक्षणार्थीचे निवड झाल्याने श्री.गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ तथा संस्थेचे प्राचार्य यांनी सदर उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि तसेच त्यांचे शिल्पनिदेशक श्री.विजय भदीरंगे यांच्या अभिनंदन केले.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments