Advertisement

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे आयटीआय पास उमेदवार करीता 195 जागेकरिता सुवर्ण संधी

  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे आयटीआय पास उमेदवार करीता सुवर्ण संधी


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे आयटीआय पास उमेदवार करीता सुवर्ण संधी


अ.क्र.

ट्रेड

जागा

1

डीझेल यांत्रिक

55

2

मोटार मेकनिक

50

3

इलेक्ट्रिशियन

20

4

शीटमेटल

20

5

टर्नर

05

6

वेल्डर

20

7

मशिनिष्ट

05

8

मेकनिक्ल रेफ्रीजरेशन अंड एयर कंडीशन (RAC)

05

9

फिटर

20

 

एकुण जागा

195


आस्थापना क्रमांक -E01172700060

www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,रत्नागिरी   या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे. DD हा फक्त भारतीय स्टेट बँकचा जोडणे आवश्यक आहे

जाहीरात ( Notification)- येथे क्लिक करा 


अर्ज करण्याची  दिनांक :-16/09/2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-04/10/2023


अर्ज भरण्याची पत्ता:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी  विभाग रत्नागिरी 
कंट्रोलर कार्यालय , माळ्नाका ,रत्नागिरी  जिल्हा रत्नागिरी

 






Apply Link -Welder




Apply Link - Mechanic Diesel




Apply Link -Fitter


Apply Link -Mashinist


Apply Link- Electrician


Apply Link - Sheet metal worker

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments