Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अमरावती येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 56 पदाकरिता अप्रेंटीशीप भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  अमरावती येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 56 पदाकरिता  अप्रेंटीशीप भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  अमरावती येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 56 पदाकरिता  अप्रेंटीशीप भरती

Maharashtra State Power  Company Limited (MAHATRANSCO)Amravati  Dist-Amravati Apply Online for Electrician ,wireman,Copa Trade Apprenticeship post-Recruitment-2024 -2025

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता महावितरण  अमरावती जिल्हा अमरावती यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

अ.क्रं

   ट्रेड

जागा

1

वीजतंत्री 

25

2

तारतंत्री 

25

 3

कोपा

06

 

एकूण जागा  

56



आस्थापना क्रमांक:-E01172700184

https://apprenticeshipindia.org/या  संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

5) पासपोर्ट साईज फोटो -2

6) बँक पासबूक

7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज 

अर्ज करण्याची दिनाक :-20/01/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 31/01/2024

जाहिरात ( Notification)  -येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट:- https://www.mahadiscom.in/en/home/

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अधीक्षक अभियंता म.रा. वि.कं. मर्यादित संवसू अमरावती शहर विभाग   अमरावती जिल्हा अमरावती
The Executive Engineer, M.S.E.D.C.Ltd, Urban Dn. Old Power House, Duffrin Hospital Amravati

Apply link -Electrician

Apply Link-  wireman

Apply LinkCopa


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments