Advertisement

आयटीआय सेमीस्टर परीक्षा नापास असलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी पास होण्यासाठी शेवटची संधी

आयटीआय सेमीस्टर परीक्षा नापास असलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी पास होण्यासाठी शेवटची संधी

आयटीआय सेमीस्टर परीक्षा नापास असलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी पास होण्यासाठी शेवटची संधी

भारतातील आयटीआय सेमीस्टर परीक्षा नापास असलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी DGT दिल्ली ह्यानी एक वेळची विशेष बाब म्हणून पास होण्यासाठी शेवटची परीक्षा जाहीर केले आहे तरी त्वरीत जे प्रशिक्षणार्थी नापास असतील त्यांनी आयटीआय मध्ये जाऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे.हयानंतर सेमीस्टर परीक्षा नापास असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी राहणार नाही.

खाली एक्सेल शीट दिलेली आहे त्यात तुमचे नाव शोधा आणि तुमच्या आयटीआय मध्ये जाऊन आयटीआयच्या सप्लीमेन्ट्री परीक्षा फॉर्म भरा.

 परीक्षा फी  ६५०  रुपये असुन सोबत तुमचे सेमीस्टर परीक्षा नापास असलेल्या मार्कशिटची झेराक्स घेऊन जावेत.


👉नापास मुलांची यादी एक्सेल शीट  -येथे क्लिक करा


👉 परीक्षा वेळापत्रक  -येथे क्लिक करा



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments