Advertisement

औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर महानिर्मिती येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 246जागे करिता जंबो भरती

 औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती चंद्रपुर  येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 246 जागे करिता जंबो भरती 

महानिर्मिती चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंटीशीप साठी 246जागे करिता जंबो भरती

(Mahagenco  Chandrapur Recruitment 2024-2025)


अ.क्रं

ट्रेड

जागा

1

विजतंत्री

26

2

फिटर

38

3

वायरमन

09

4

वेल्डर

20

5

इलेक्ट्रॉनिक्स मेकनिक

15

6

इन्स्ट्रुमेंट मेकनिक

05

7

एम.एम.टि.एम.

04

8

यांत्रिक मोटर गाडी

08

9

कोपा

15

10

आयसीटीईएसएम

12

11

मेसन

03

12

टर्नर

06

13

मशिनिस्ट

05

14

मशिनिस्ट ग्राईंडर

01

15

पम्प ऑफरेटर कम मेकनिक

07

16

डिझेल मेकनिक

08

17

ट्रॅक्टर मेकनिक           

04

18

ऑफरेटर अडवांस मशीन टूल्स

04

19

स्टेनोग्राफर इंग्लिश

02

 

 

एकूण जागा

222


चंद्रपुर आस्थापणा कोड :-E05202700095

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता महावितरण   चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर  यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज

 मागविण्यात येत

 https://rojgar.mahaswayam.gov.in/

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-11/01/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 25/01/2024

जाहिरात ( Notification)   - येथे क्लिक करा 


Official Website-https://www.mahagenco.in/career/


Selection Process For Mahanirmiti Chandrapur Recruitment 2022

👉आय. टी. आय / पदवी / पदवीधारक (Degree/ Diploma) मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्ते नुसार निवड करण्यात येईल.👉 नमूद पद संख्या कमी जास्त करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारांस कळविल्या जाणार नाही.👉.भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर मार्गाने दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल.👉. वरील कालावधीत ऑनलाइन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचारकेला जाणार नाही.👉.शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता १७:१ प्रमाणा नुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयानुसार पदे  राखीव राहतील.

1) APPLY LINK -विजतंत्री

2) APPLY LINK -फिटर

3) APPLY LINK -वायरमन

4) APPLY LINK - वेल्डर

5 APPLY LINK -इलेक्ट्रॉनिक्स मेकनिक

6) APPLY LINK-इन्स्ट्रुमेंट मेकनिक

7) APPLY LINK- एम.एम.टि.एम.

8) APPLY LINK- यांत्रिक मोटर गाडी

9) APPLY LINK- कोपा

10) APPLY LINK- आयसीटीईएसएम

11) APPLY LINK- मेसन

12) APPLY LINK- टर्नर

13) APPLY LINK- मशिनिस्ट

14) APPLY LINK- मशिनिस्ट ग्राईंडर

15) APPLY LINK- पम्प ऑफरेटर कम मेकनिक

16) APPLY LINK- डिझेल मेकनिक

17) APPLY LINK- ट्रॅक्टर मेकनिक  

18) APPLY LINK- ऑफरेटर अडवांस मशीन टूल्स

19) APPLY LINK- स्टेनोग्राफर इंग्लिश


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments