आयटीआय ऑनलाइन प्रवेश अर्ज 2024चा फॉर्म कसा भरावा
आयटीआयचा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी या http://admission.dvet.gov.in/
वेबसाईटवर जाऊन प्रवेश अर्ज ऑनलाइन भरावा.
Candidate registration (उमेदवारांची नोंदणी)
Candidate login मध्ये candidate registration , वरली करून अर्ज ओपन करावा
आपण दहावीची परीक्षा ज्या बोर्डातून पास झालो आहेत तो बोर्ड निवडावा उदाहरणात महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च
माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ किंवा इतर पर्याय निवडावा
उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ मधून पास झाला असेल तर ती निवडावी नंतर
परीक्षेचा बैठक क्रमांक ,
परीक्षेचे वर्ष,
परीक्षेचे महिना ,
जन्मतारीख ,
उमेदवाराचे नाव ,
रिजल्ट पास किंवा नापास
उमेदवाराची फक्त नाव
उमेदवाराचे फक्त आडनाव
स्वतःचे मोबाईल नंबर टाकून verify काय करावे.
उमेदवाराने स्वतःच्या ईमेल आयडी टाकावा त्यानंतर पासवर्ड तयार करावा सदर पासवर्ड लिहून ठेवावा दिलेले .
दिलेले अक्षरे जशास तसे लिहून रजिस्ट्रेशन करावे.
NEW CANDIDATE REGISTRATION
10th Standard Exam Board Details (इयत्ता १० परीक्षा मंडळाचा तपशील)
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education(महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ)
Other than above Exam Board(वरील परीक्षा मंडळ व्यतिरीक्त अन्य)
First Name (पहिले नाव)*
Last Name / Surname (शेवटचे नाव / आडनाव) *
Primary Mobile Number
(प्राथमिक मोबाईल नंबर)*
+91
Secondary Mobile Number
(दुय्यम मोबाइल नंबर)
+91
E-Mail ID (ई - मेल आयडी)*
Password (पासवर्ड)*
Confirm Password (पासवर्डची पुष्टी करा)*
उमेदवाराचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर candidate login मध्ये
registered candidate login वर क्लिक करावे
आपला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून आपला प्रवेश अर्ज भरण्यासाठी admission activity मध्ये application
form वर क्लिक करावे.
Step-1 candidate profiles
यामध्ये लिंग, राष्ट्रीयत्व मातृभाषा धर्म जातीचा वर्ग जात ई-मेल आयडी व वर्षिक कौटुंबिक उत्पन्न भरावे.
Step 2 addresses details
घरचा संपूर्ण पत्ता राज्य जिल्हा तालुका शहर पिनकोड सर्व भरावेत.
Step- 3 parent details
अनाथ असेल तरच करावे व अनाथ आश्रमाची संपूर्ण माहिती भरावी.
अनाथ नसेल तर उमेदवारांनी वडिलांचे व आईचे नाव आडनाव व्यवसाय उत्पन्न आदिवासी राज्य आदिवासी जिल्हा
आदिवासी तालुका संपूर्ण माहिती भरावी.
उमेदवाराचे पालक सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करत असेल तर सविस्तर माहिती लिहा व व प्रवेशाच्या
वेळी पालकाचे कार्यरत पत्र घेऊन जावे.
Step -4 additional details
उमेदवाराचे पालक Defence Category संरक्षण श्रेनी कार्यरत असेल तरच लिहावे.
आणि प्रवेशाच्या वेळी संरक्षण श्रेणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवार अपंग असेल तर Yes लिहावे. नसेल तर No लिहावे
उमेदवार इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा पास असेल तरच Yes लिहावे नसेल तर No लिहावे.
उमेदवार क्रीडा श्रेणी मधील असेल तर एस लिहावे खेळामध्ये जिल्हा पातळी राज्य पातळी राष्ट्रीय पातळी ज्या स्तरावरील खेळाचे प्रमाणपत्र असेल तोच स्तर निवडावा. जर प्रमाणपत्र जिल्हासरावर असेल तर प्रमाणपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी सही असणे आवश्यक. असोशियन मध्ये सहभाग असल्या खेळाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत नाही
उमेदवार महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बालसुधारगृहात उत्तीर्ण झाला असेल तरच Yes लिहावे. बालसुधारगृहात चा जिल्हा व तालुका लिहावा.
Step 5 entry and highest qualifications
दहावी पास झालेल्या शाळेचे राज्य जिल्हा तालुका शाळेच्या गावाचे नाव लिहावे. दहावी पास असेल तर yes आणि पास नसेल तर No नो निवडावे. उमेदवार दहावी शिकत असताना टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषय घेतले घेतला असेल तरच Yes लिहावे नसेल तर No लिहावे.
उमेदवार अपंगाच्या शिकला असेल तर एस लिहावे उमेदवार अंध-अपंग शाळेतून पास झाला असेल तर एकूण गुण भरावेत.
उमेदवाराने मराठी इंग्रजी हिंदी गणित विज्ञान व समाजशास्त्र या सर्व व्यवसायांचे एकूण गुण मिळालेले गुण प्रत्येक विषया समोर लिहावे.
उमेदवार तांत्रिक विषय घेऊन पास झाला असेल तरच तांत्रिक विषयाचे गुण लिहावे.
Additional weightage गुनाधिक्य मध्ये दिलेल्या इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा टेक्निकल विषय डिफेन्स कॅटेगिरी खेळातील सहभाग बालसुधारगृहातील उमेदवार या समोर गुण आले असेल तर सदर प्रमाणपत्र आपल्याजवळ आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी नसेल तर अर्ज दुरुस्त करून घ्यावी.
Step 6 previous training details पूर्वीच्या प्रशिक्षणाचा तपशील
उमेदवारांनी यापूर्वी आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर त्या विषयी सविस्तर माहिती लिहावी.
Step 7 undertaking by candidates उमेदवार द्वारे हमी
मूळ जिल्हा निवडावा उमेदवाराचे पालक सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करीत असेल तरच बी सी डी ई पर्याय निवडावा अन्यथा पर्याय A निवडावा.
उमेदवाराने एक ते सहा पर्यंत चे नियम वाचून घ्यावी.
त्यानंतर स्वीकार करा accept समोर क्लिक करावे
प्रवेश सून भरण्यापूर्वी भरलेला अर्ज बरोबर गेला किंवा नाही पुन्हा एकदा तपासून घ्यावा त्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाइन भरावे.
Step -8 instruction for candidates उमेदवारांसाठी सुचना
सूचना क्रमांक एक ते अकरा उमेदवारांनी सर्व वाचून घ्याव्यात
Generate PDF and save in English वर क्लिक करून प्रवेश अर्ज डाऊनलोड करून घ्यावा प्रवेश अर्जाची प्रत उमेदवाराने प्रवेशाच्या वेळी घेऊन यावी. प्रवेश अर्ज मराठी मध्ये पाहिजे असेल तर जनरेट पीडीएफ अँड सेव्ह मराठी करावे.
माहिती पुस्तिका :- येथे क्लिक करा
श्री अनिल अनंतवार जिल्हा प्रवेश समन्वयक यवतमाळ
संकलन :- एन.के. राठोड
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments