Advertisement

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रातून 22 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 22प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर 

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 मध्ये संपन्न झालेल्या परीक्षेचा निकाल सप्टेंबर मध्ये लागलेला असून आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी देशातील टॉपर प्रशिक्षणार्थीची यादी जाहीर झालेली आहे. भारतातून एकूण 292 विद्यार्थी टॉपर आलेले असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर असून यवतमाळ जिल्हा बाजी मारली.बाबुजी दाते शासकीय आयटीआय यवतमाळ येथील तब्बल 10 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर आहेत.तर विर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथील 2 प्रशिक्षणार्थी देशातून टाॅपर आहे ‌.

AITT toppr ITI 

1) आयटीआय यवतमाळ -10

2) आयटीआय पांढरकवडा -02

3) आयटीआय पुणे -02

4) आयटीआय नागपूर 0-2

5) आयटीआय हिंगना -01

6) आयटीआय अजारा जिल्हा कोल्हापूर -01

7) आयटीआय रहाटगांव जिल्हा अमरावती -01

8) खाजगी आयटीआय अंजुमन जिल्हा रायगड -01

9) आयटीआय (मुंलींची) ठाणे -01

10) डॉन बाॅस्को खाजगी आयटीआय मुंबई -01

👉Governme डॉnt Industrial Training Institute, Yavatmal, Dist: Yavatmal

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) ARYAN NAIK - Baker and Confectioner (NSQF)-

2) SANJIVANI THAKARE-Cosmetology (NSQF

3) RUTUJA AREKAR-Electrician (NSQF)

4) HARSHANAND RATHOD -Electronics Mechanic (NSQF)

5) DHARMESH KARALE-Mechanic (Tractor) (NSQF)

6) OM  GULHANE - Mechanic Auto Electrical and Electronics (NSQF)

7) SRUSHTI DEHANKAR - Mechanic Auto Electrical and Electronics (NSQF)

8) RUSHIKESH  ADHAO -Mechanic Diesel (NSQF)

9) VANSHIKA MIRZAPURE -Wireman (NSQF)

10) GOVIND AAGLAVE - Wireman (NSQF)

👉Government Industrial Training Institute (Adivasi), Pandharkawada, Dist: Yavatmal

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) NIKHIL CHINNAMAWAR -Weaving Technician (NSQF)

2) SWAPNIL ATRAM -Textile Wet Processing Technician (NSQF)

👉Government Industrial Training Institute, Nagpur,

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) SAMIKSHA SHAMBHARKAR -Aeronautical Structure and Equipment Fitter (NSQF)

2) DURVESH KARKI -Aeronautical Structure and Equipment Fitter (NSQF)

👉Government Industrial Training Institute, Hingana, Dist: Nagpur

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) KALPANA RAUT -Fruit and Vegetable Processor (NSQF)

👉Government Industrial Training Institute, Ajara, Dist: Kolhapur

1) NANDINI BHIKAJI MISAL -Food & Beverages Services Assistant (NSQF)

👉Government Industrial Training Institute (SCP), Rahatgaon, Dist: Amravati

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) HARSHAL KURVALE -Food Production (General) (NSQF)

👉Anjumane Waseeul Taleem Edu.Trust Raigad Maf  Industrial Training Center ,Tal Murud-Janjira,Dist. Raigad ...

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) AVESH PATIL -Marine Fitter (NSQF)

👉Government Industrial Training Institute (Woman), Thane, Dist: Thane

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) MADHAVI INGOLE -Mechanic Medical Electronics

👉DON BOSCO PRIVATE ITI

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) SHASHIKANT SURENDRA JAISWAR -Mechanic Two & Three Wheeler (NSQF)

👉Government Industrial Training Institute, Pune, Dist: Pune

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये महाराष्ट्रतून 20 प्रशिक्षणार्थी टॉपर तर यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रशिक्षणार्थी भारतातून टॉपर

1) VRUSHABH DORLE -Photographer (NSQF)

2) ANJALI AHER -Photographer (NSQF)

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा मध्ये टॉपर आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षणार्थीनी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

तसेच त्यांचे शिल्पनिदेश, गटनिदेशक आणि प्राचार्य यांच्या हार्दिक अभिनंदन

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

1 Comments

Anonymous said…
Very nice