Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO)400 KV ग्रहण केन्द्र विभाग कुंभारगाव लोहा जिल्हा नांदेड येथे आयटीआय उमेदवारांसाठी भरती

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) 400 KV ग्रहण केन्द्र विभाग कुंभारगाव लोहा जिल्हा नांदेड येथे आयटीआय उमेदवारांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO)400 KV ग्रहण केन्द्र विभाग कुंभारगाव लोहा जिल्हा नांदेड येथे आयटीआय उमेदवारांसाठी भरती

Maharashtra State Power Transmission Company Limited (MAHATRANSCO) Kumbhargao Dist-NandedApply Online for Electrician Trade Apprenticeship post-Recruitment-2024 -2025

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता कुंभारगाव लोहा  जिल्हा नांदेड यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 


आस्थापना क्रमांक:- E05202701611

तरी दिनांक  17/12/2024 पर्यंत 25/12/2024

१) वीजतंत्री  ( ELECTRICIAN )-08

https://apprenticeshipindia.org/या  संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

5) पासपोर्ट साईज फोटो -2

6) बँक पासबूक

7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज 

अर्ज करण्याची दिनाक :-17/12/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 25/12/2024

जाहिरात ( Notification)  - येथे क्लिक करा 


शिकाऊ उमेदवारीचा अर्जाचा नमूना - येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट:- https://www.mahatransco.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कार्यकारी अभियंता ,अउदा(संवसु) विभाग, 400 केव्ही , 
हैदराबाद मार्ग मारतळा जवळ, कुंभारगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments