Advertisement

Jabil Circuit India Pvt Ltd Pune आयटीआय पास उमेदवारांसाठी अप्रेंटिस भरती

 Jabil Circuit India Pvt Ltd Pune आयटीआय पास उमेदवारांसाठी अप्रेंटिस  भरती

Jabil Circuit India Pvt Ltd Pune आयटीआय पास उमेदवारांसाठी अप्रेंटिस  भरती

NAPS कार्यक्रमांतर्गत खालील ट्रेड पूर्ण केलेल्या पात्र ITI उमेदवारांची  जागतिक स्तरावरील नावाजलेल्या नामांकित कंपनीमध्ये  ITI पास उमेदवारांसाठी अप्रेंटीशीप करिता खालील व्यवसायांसाठी सुवर्णसंधी

  • इलेक्ट्रॉनिक्स, 
  • COPA,
  • हार्डवेअर आणि मटेरियल हँडलर.
  • Wireman
  • Electrician
  • Electronics mechanic

 या उमेदवारांचा जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे एक वर्षाच्या अप्रेंटिस साठी  भरती  

 ज्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दरमहा ₹१६,२०० (₹१४,७०० + ₹१,५०० DBT) स्टायपेंड मिळेल.

 इच्छुक उमेदवारांना खालील लिंकद्वारे नोंदणी   https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity.

५० वर्षांचा अनुभव आणि १०० हून अधिक जागतिक ठिकाणांचे विशाल नेटवर्क, आम्ही आमच्या व्यापक पोहोच आणि स्थानिक कौशल्याचे संयोजन करून स्केलेबल आणि कस्टमाइज्ड दोन्ही उपाय प्रदान करतो.

अधिक माहितीसाठी - www.jabil.com वर आमच्या वेबसाइटला भेट द्या.

jabil electronics and software company private  limited Pune 

आयटीआय पास उमेदवारांसाठी अप्रेंटिस  भरती


Cell No. +91 – 9529879363 

Desk No. +91 – 02138 – 6622188

B-26, MIDC Industrial Area, Ranjangaon, 

Tal. Shirur, Pune, Maharashtra, INDIA - 412220  



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments