आयटीआय मुलुंडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लॅबचे उद्घाटन- मंत्री मंगल प्रभात लोढा
थोडा नंबर 2025 केली श्रीकांत रामचंद्रजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड मुंबईमध्ये नवीन शिक्षण श्रेणी सुधारित अंतर्गत अपग्रेड मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक लॅबचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री मा. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते असते संपन्न झाले.
ब्लॅक अँड व्हिच च्या सीएसआर उपक्रमाद्वारे समर्पित आणि सेवासयोग फाउंडेशन द्वारे रविनात आलेल्या आयटीआय मध्ये कौशल्य आधारित प्रशिक्षण मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आयटीआय मुलुंड येथे अपडेट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मध्ये प्रवेशित भाषेत मारते यांना व्यावहारिक प्रशिक्षण वाढवण्यासाठी प्रगत साधने आणि पायाभूत सुविधाणे सुसज्ज अशा लॅबची निर्मिती करण्यात आल्याने त्याचा लाभ प्रशिक्षणार्थींना होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक टेस्टचे अपडेट केलेले लॅब आयटीआय मधील प्रशिक्षण करताना अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवून व्यावहारिक प्रशिक्षणाला जालना मिळणार आहे असे मत मानवी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले याप्रसंगी मा. श्री योगेश पाटील संचालक महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल मुंबई प्रामुख्याने उपस्थित होते.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


0 Comments