इंडियास्किल्स स्पर्धा 2026–27 साठी नोंदणी सुरू!
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आलेल्या सूचनेनुसार इंडियास्किल्स स्पर्धा 2026–27 साठी उमेदवार नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे (DSDEEGC), शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, शाळा, प्रशिक्षण संस्था, उद्योग तसेच संबंधित सर्व भागधारकांनी पात्र उमेदवारांमध्ये या स्पर्धेबाबत व्यापक जनजागृती करून महाराष्ट्रातून जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत.
उमेदवारांनी Skill India Digital Hub (SIDH) पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी.
नोंदणी लिंक: https://www.skillindiadigital.gov.in
संदर्भासाठी उपलब्ध कागदपत्रे
उमेदवार नोंदणीसाठी वापरकर्ता मार्गदर्शिका (User Manual)
इंडियास्किल्स स्पर्धा 2026–27 मधील कौशल्यांची यादी (List of Skills)
इंडियास्किल्स स्पर्धा ही कुशल युवक-युवतींना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची आणि पुढे WorldSkills सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते.
पात्र उमेदवारांनी आजच नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
उमेदवार नोंदणीसाठी वापरकर्ता मार्गदर्शिका (User Manual)
India Skills 2026–27 User Manual
आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल
Download User Manual
IndiaSkills 2026–27 User Manual
सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाण


0 Comments