Advertisement

आयटीआय ऑनलाईन प्रवेश फॉर्म कसा भरावा.

आयटीआय ऑनलाईन प्रवेश फॉर्म कसा भरावा.

आयटीआय ऑनलाईन प्रवेश फॉर्म कसा भरावा

 
 Dvet च्या  admission portal वर  ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणे सुरू झाले आहे दर वर्षीपेक्षा यावर्षी फॉर्म भरण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर आपण जाणून घेणार आहो

त ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चे फॉर्म भरण्याची पद्धत. 
सर्वप्रथम 
1) https://admission.dvet.gov.in लिंक टाकून होम पेज ओपन करा. 

2) new registration option वर क्लिक करा.

3)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्यामार्फत मार्च 2016 व तद्नंतर घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.मार्च 2016 पूर्वपरीक्षेत बसलेल्या उमेदवारांना सर्व माहिती सादर करणे आवश्यक आहे.

4) new registration या ऑप्शनवर क्लिक करताच जर उमेदवार मार्च 2016 नंतर दहावी पास झालेला असल्यास Appeared in 10th standard or equivalent exam board  (दहावी किंवा समकक्ष परीक्षा मंडळाचा तपशील) या समोर एक चौकोन डबा येईल त्यात क्लिक करावे.

5) त्यानंतर 10th standard or or equivalent exam details असे दिसेल त्याच्याखाली उमेदवाराने फार्म भरताना खालील माहिती भरावी.

1) दहावी परीक्षेचा रोल नंबर (बैठक क्रमांक) टाकावी.

2) दहावी परीक्षेचे वर्ष 

3) जन्मतारीख 

4) उमेदवारांची संपूर्ण नाव 

5) निकाल निकालाचे वर्ष 

याप्रमाणे इयत्ता दहावी ची माहिती व नावे त्यानंतर पुढील माहिती भरावी.




( Candidate details) 

1) प्रथम उमेदवारांचे पहिले नाव 

2) आडनाव 

3) प्राथमिक मोबाईल क्रमांक 

4) दुसरा मोबाईल क्रमांक 

5) ई-मेल आयडी 

6) आठ शब्दांमध्ये आपणास जे सोपे वाटते ते पासवर्ड टाकावेत जसे आपले नाव समजा विनोद आहे तर पासवर्ड टाकताना विनोद चे पहिले अक्षर कॅपिटल टाकावे उदाहरणात Vinod@123 असे पासवर्ड तयार करावे जेणेकरून तुम्हाला सहज लक्षात राहील असे पासवर्ड टाकावे.

7) त्यानंतर तोच पासवर्ड आहे हे खात्री करण्यासाठी कन्फर्म पासवर्ड आधी जो पासवर्ड टाकला तोच पासवर्ड टाकावा.

8) खाली कोड दिलेले असते ते टाकावे आणि रजिस्ट्रेशन registration वर क्लिक करावे.

9) registration वर क्लिक करताच तुमचे प्रवेश फॉर्म रजिस्ट्रेशन नंबर जनरेट  होईल आणि तो तुमचा युजर आयडी म्हणून तोच रजिस्ट्रेशन नंबर राहील.

10) हे प्रवेश फॉर्म रजिस्ट्रेशन करण्याची पहिली स्टेप आहे. 

टीप:-जर एखादा उमेदवार 2016 मार्च आधीचा पास झालेले असेल तर त्यांचा डाटा या वेबसाईटवर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी पूर्ण माहिती ती स्वतंत्रपणे भरावी. 

जर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व्यतीरीक्त दुसऱ्या बोर्डाव्दारे १० वी पास झालेल्या असल्यास खालील प्रमाणे बोर्डाच्या चोकोण वर क्लिक करावे.


Add caption



Post a Comment

1 Comments

Unknown said…
तुमच्या वेबसाईट वरील माहीती विद्यार्थी साठी खुप उपयुक्त असुन आयटीआय ची माहीती आपण तऴागाऴातील लोकांना याचा फायदा होईल सर तुमचे हार्दिक अभिनन्दन