Advertisement

महानिर्मिती खापरखेडा, नागपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 96 पदासाठी शिकाऊ उमेदवारी भरती

 महानिर्मिती खापरखेडा, नागपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता शिकाऊ उमेदवारी भरती. 

   

महानिर्मिती खापरखेडा, नागपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 96 पदासाठी शिकाऊ उमेदवारी भरती

Se.No

Trade

Vacancy

1

कोपा

05

2

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

04

3

मशीनिस्ट

03

4

वायरमन

05

5

वेल्डर

08

6

डिझेल मेकॅनिक

08

7

ICTSM

03

8

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

03

9

इलेक्ट्रिशियन

11

10

पंप ऑपरेटर कम मेकॅनिक

01

11

RAC

04

12

फिटर

17

13

टर्नर

03

14

मोटर मेकॅनिक व्हेईकल

03

15

पावर इलेक्ट्रिशियन

08

16

प्लंबर

01

17

बॉयलर अटेंडन्स

09

 

Total

96



शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2021- 2022 करिता महानिर्मिती खापरखेडा, नागपूर औष्णिक विद्युत

 केंद्र  जिल्हा  नागपुर यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

तरी दिनांक 06/02/2021 ते 20/02/2021  

https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना प्रस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार उमेदवारांच्या 

दिनांक 06/02/2021 ते 20/02/2021 या कालावधीत ऑनलाईन आणि  ऑफ लाइनअर्जाची प्रत सादर करावी 

सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-06/02/2021

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 20/02/2021

जाहिरात ( Notification)   - 

DOWNLOAD 👉 येथे क्लिक करा

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Address for Submission of Information (Excel Sheet) (Email): 

khaperkhedaitiappr@gmail.com

आय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments