Advertisement

आज दिनाक 24 फेबु 2022 रोजी आयटीआयचा NCVT ITI निकाल 2022 जाहीर झाला सत्र(2018-2020),(2018-2019),(2019-2020) (2020-2021)(2021-2022) प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी साठी आनंदाची बातमी

 NCVT ITI निकाल 2022 जाहीर झाला  सत्र 2020-2021 प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी साठी आनंदाची बातमी

NCVT ITI निकाल 2021 जाहीर झाला  सत्र 2019-2021 प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी साठी आनंदाची बातमी


 दिनांक24 /2/2022 रोजी  NCVT ITI result 2022 नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग आयटीआय चा निकाल काल जाहीर करण्यात आलेला आहे.  प्रथम वर्षात शिकत सत्र (2018-2020),(2018-2019),(2019-2020) (2020-2021) 2020-2021 प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी यांच्या करीता आनंदाची बातमी आहे.

जानुन घ्या निकाल चेक कसे करावे.

NCVT ITI Result 2022

1) https://www.ncvtmis.gov.in/ ह्या वेबसाईट वर क्लिक करा 

अथवा डायरेक्ट  खालील लिंक वर क्लिक करा 

2) https://www.ncvtmis.gov.in/Pages/Marksheet/Validate.aspx#  ह्या लिंक वर क्लिक करा 

3)Roll Number / Registration Number टाका 

4) Exam System  - निवड करा 

5) Academic Session -निवड करा 

6)  Search   वर क्लिक करा

7) स्क्रीनवर रिझल्ट दिसेल




आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments