Advertisement

आयटीआयच्या विविध पास ट्रेड असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी भारत सरकारच्या इस्रो अंतरिक्ष विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

 आयटीआयच्या विविध पास ट्रेड असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी भारत सरकारच्या इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी


आयटीआयच्या विविध पास ट्रेड असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी भारत सरकारच्या इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी


अ.क्र.

ट्रेड     

जागा

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

40

फिटर

47

टर्नर

20

4

मेकॅनिक रेफ्रिजरेटर एयर कंडीशनर

18

5

मशिनिस्ट

20

6

यांत्रिक मोटार गाडी

10

7

लेक्ट्रिशियन

10

8

एलेक्ट्रोप्लेटीग

04

9

PASAA

50

10

वेल्डर

06

11

डिझेल मेकॅनिक

10

12

प्लंबर

11

13

फोन्द्रीम

03

14

यांत्रिक ड्राफ्ट्समन

28

15

प्रयोगशाळा सहाय्यक

20

 

एकुण जागा

297





 इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन हे भारत सरकारचे अंतराळ संस्था आहे. यामध्ये अंतराळ आधारित अनुप्रयोग, अंतराळ संशोधन आणि संबंधित तंत्रज्ञानाचा विकास कार्य करते. आयटीआय पास च्या विविध ट्रेड करिता इस्रो मध्ये नोकरीची सुवर्ण संधी असून या संधीचा लाभ घ्यावा.

सन २०२२-२०२३  करीता ही एक वर्षासाठी अप्रेंटिस भरती असून तो 1961 च्या कायद्यानुसार आयटीआय पास विद्यार्थ्यांना अप्रेंटीशीप करणे बंधनकारक आहे. ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून पाठवायचा आहे याकरिता एन सी व्ही टी आणि एस सी व्ही टी प्रशिक्षणार्थी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची दिनाक :- 24/03/2022

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 04/04/2022

जाहिरात ( Notification)   -येथे क्लिक करा 

Application form - येथे क्लिक करा 


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

2 Comments

Unknown said…
Sir, फॉर्म पोस्ट करण्याचा पत्ता सांगा
Unknown said…
Blogger Unknown said...
Sir, फॉर्म पोस्ट करण्याचा पत्ता सांगा