Advertisement

आयटीआय औरंगाबाद येथील विजतंत्री ट्रेड मधील शंतनु थोरात यांची जर्मन येथे ड्युअल डिग्री मेकॅट्रानिक्स करीता निवड

आयटीआय औरंगाबाद येथील विजतंत्री ट्रेड मधील शंतनु थोरात यांची जर्मन येथे ड्युअल डिग्री मेकॅट्रानिक्स  करीता निवड शंतनु महाराष्ट्रातील पहिला उमेदवार  ठरलाआहे .

आयटीआय औरंगाबाद येथील विजतंत्री ट्रेड मधील शंतनु थोरात यांची जर्मन येथे ड्युअल डिग्री मेकॅट्रानिक्स  करीता निवड


 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (उच्चस्तर)‌किलेअर्क, औरंगाबाद या संस्थेचा विजतंत्री (2019-2021)या बॅचचा प्रशिक्षणार्थी  याची जर्मनीत ड्युअल डिग्री इन मेकॅट्राॅनिक्स साठी निवड झाली आहे . महाराष्ट्र राज्यातील निवड झालेल्या उमेदवारांना लालजी मल्होत्रा टेक्नीकल इन्स्टिट्यूट मुंबई याठिकाणी पुढील प्रक्रिया कशी असेल (उदा.जर्मन भाषा शिकणे, तसेच करार करणे )याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई मा.संचालक श्री.दिगांबर दळवी साहेब तसेच माजी संचालक जे.डी.भुतांगे साहेब यांची विशेष उपस्थिती होती.मा.संचालक श्री.दिगांबर दळवी साहेब यांच्या हस्ते शंतनु थोरात या प्रशिक्षणार्थ्याचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे शंतनु थोरात हा प्रशिक्षणार्थीआय टी आय नंतर ड्युअल डिग्री साठी निवड झालेला तो महाराष्ट्रातील पहिला उमेदवार  ठरलाआहे .

आयटीआय औरंगाबाद येथील विजतंत्री ट्रेड मधील शंतनु थोरात यांची जर्मन येथे ड्युअल डिग्री मेकॅट्रानिक्स  करीता निवड


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

1 Comments

Unknown said…
Congratulations 🎉🎉🎉🎉 bhai