Advertisement

NCVT ITI निकाल 7 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर होणार सत्र 2020-2021,2021-2022 प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी साठी आनंदाची बातमी

NCVT ITI निकाल 7 सप्टेंबर  2022 रोजी जाहीर होणार  सत्र 2021-2022 प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी साठी आनंदाची बातमी 

NCVT ITI निकाल २४ आगस्ट रोजी 2022 जाहीर झाला  सत्र 2021-2022 प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी साठी आनंदाची बातमी

AITT-2022 EXAM results will be declared on or after 7th Sept 2022.

We are also working on awarding the grace marks for the trainees of AITT-2022 to increase the pass rate to above 80%.

Note: Yesterday some rumours have been created that results are declared. Wrong info. Some dummy data has been tested for portal checking. That is not the actual results. Inform the trainees not to spread rumours.

Regards,

Dr M Jayaprakasan
Director IT & TT, DGT

आयटीआयच्या निकाल 7 सप्टेंबर 2022 रोजी होणार जाहीर

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने 7 सप्टेंबर 2022 रोजी ITI निकाल प्रसिद्ध केला आहे. NCVT MIS ITI 1ले आणि 2रे वर्षाचे निकाल 2022 हे अधिकृत वेब पोर्टल ncvtmis.gov.in वर उपलब्ध ऑनलाइन मोड आहे. जे विद्यार्थी 2021-2022 या शैक्षणिक वर्षासाठी NCVT MIS ITI वार्षिक परीक्षेत बसले होते ते त्यांचा MIS ITI निकाल तपासू शकतात आणि त्यांचे आवश्यक तपशील वापरून खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात आणि ITI प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.


 दिनांक7 /9/2022 रोजी  NCVT ITI result 2022 नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग आयटीआय चा निकाल काल जाहीर करण्यात येणार आहे.  प्रथम वर्षात शिकत सत्र  (2021-2022)  प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यी यांच्या करीता आनंदाची बातमी आहे.

जानुन घ्या निकाल चेक कसे करावे.

NCVT ITI Result 2022

1) https://www.ncvtmis.gov.in/ ह्या वेबसाईट वर क्लिक करा 

अथवा डायरेक्ट  खालील लिंक वर क्लिक करा 

2) https://www.ncvtmis.gov.in/Pages/Marksheet/Validate.aspx#  ह्या लिंक वर क्लिक करा 

3)Roll Number / Registration Number टाका 

4) Exam System  - निवड करा 

5) Academic Session -निवड करा 

6)  Search   वर क्लिक करा

7) स्क्रीनवर रिझल्ट दिसेल




आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments