नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे आयटीआय पास विविध ट्रेड करीता रोजगार भरती
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2022- 2023 करिता महानिमिती नाशिक जिल्हा नाशिक यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
5) पासपोर्ट साईज फोटो -2
6) बँक पासबूक
7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज
अर्ज करण्याची दिनाक :10/08/2022
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:-19/08/2022
जाहिरात ( Notification) -येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:- https://www.mahagenco.in/
OFF Line Form- DOWNLOAD
विहित फॉर्म पाठवचा पत्ता आहे -
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे,कार्यालयातील मानव संसाधन विभाग
नाशिक -422105
APPLY LINK- WELDER
APPLY LINK- FITTER
APPLY LINK-WIREMAN
APPLY LINK-ELECTRICIAN
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod

.webp)

0 Comments