Advertisement

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा (आदीवासी)जिल्हा- यवतमाळ येथे PIAGGIO VEHICLES PVT LIMITED करीता दिनांक 30 -8- 2022 शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा (आदीवासी)जिल्हा- यवतमाळ

येथे दिनांक 30 आगस्ट 2022 रोजी शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा


शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा

या कंपनीत रोजगार तसेच अप्रेंटशिप करीता खालील व्यवसायाकरिता भरती मेळावा आयोजित केलेला आहे -

व्यवसायाचे नाव :-

  1. वेल्डर,
  2. फिटर
  3. पेंटर
  4. डिझेल मेकॅनिक
  5. मोटर मेकॅनिक,
  6. ऑटो टेक्‍निशियन
  7. मशिनिस्ट,
  8. टर्नर
  9. शीट मेटल
  10. ट्रॅक्टर मेकॅनिक
  11. वायरमन* इत्यादी

पात्रता:- आय. टी. आय. पास अथवा ॲपियर

वय :-19 ते 28 वर्ष

वेतन :- रुपये 11,865 महिना

सुविधा:-

  1.  Canteen(Subsidized rates Safety PPE
  2. Room (Accommodation Chargeable)
  3. Free Transport Available

टीआय पास तथा अॅपिअर  उमेदवारांनी  यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे संस्थेचे प्राचार्य श्री. महेशकुमार दयानंद सिडाम  तथा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी  आहावान केले आहे.

भरती मेळावा समन्वयक

अधिक माहितीसाठी  संपर्क:-

 एस. एन. आसोले 9403456762

  एन. के. राठोड  8530404403

PIAGGIO VEHICLES PVT LIMITED, E-2 & F-1

MIDC AREA, KATPHAL ROAD BARAMATI DIST-PUNE PIN 413 133


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments