NCVT ITI Result-2022 आयटीआय यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथील वायरमन ट्रेडचा हॅट्रीक करण गणेश चव्हाण CTS परीक्षांमध्ये भारतातुन पहिला
वायरमन ट्रेड हा दोन वर्षाचा असून ह्या ट्रेडचे व्यवसाय निदेशक अभिजित राघाटाटे , श्री.राजेश डोमाळे यांची ही प्रशिक्षणार्थीनी आहे.यवतमाळ जिल्हा मध्ये आयटीआयची स्थापना झाल्यापासून भारतातुन पहिला येण्याची असल्याचे ही तिसरी वेळ आहे.
करण गणेश चव्हाण च्या आयटीआय मधुन पहीला आल्याने महाराष्ट्र राज्य आणि यवतमाळ जिल्हा आणि आयटीआय यवतमाळ यांच्या नांव गौरवसाली झालेली आहे.
तसं पाहिलं तर यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी भारतात प्रसिद्ध आहे.परंतु कु.प्रिया दुधे मुळे देशात आयटीआय यवतमाळचे नांव सोनेरी अक्षरांनी कोरले जाणार आहेत.
![]() |
प्रशिक्षक अभिजित राघाटाटे, |
करण गणेश चव्हाण भारतातून पहिला आल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आयटीआय आणि त्याचे निदेशक आणि प्राचार्य यांच्या वर गौरवाचा वर्षाव होत आहे.त्यामुळे संस्थेचे प्राचार्य श्री .राहुल पळवेकर आनंदाने गहिवरून गेलेआहेत.
ह्या भरीव कामगिरी बाबत संस्था प्रमुख श्री .राहुल पळवेकर , प्रशिक्षक अभिजित राघाटाटे, श्री.राजेश डोमाळे यांच्या अभिनंदनसह भरभरून कौतुक केले आहे.आणी करण गणेश जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयटीआय यवतमाळ येथील भारतातुन मिळविलेल्या सुयशसाठी श्री.महेशकुमार सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याआहेत.
करण गणेश चव्हाण च्या यशाचे श्रेय त्याचे आई वडील ,भाऊ आणि तिचे ट्रेडनिदेशक भिजित राघाटाटे,श्री राजेश डोमाळे ,गटनिदेशक श्री.प्रमोद डोंगरे,गणित निदेशक श्री.लेनगुरे, अभियंत्रिकी चित्रकला निदेशक नंदनवार , मॅडम तसेच ईएस निदेशक सौ.आरती कडु मॅडम यांना देत आहे .
करण गणेश चव्हाण यांचे प्रवेशाच्या वेळी श्रीमती कविता बुटले मॅडम होत्या तर दुसर्या वर्षाला श्री .प्रमोद भंडारे प्राचार्य होते ह्यांनी करण गणेश चव्हाण ला फोन करून अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याआहेत.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments