Advertisement

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 10 ऑक्टोबर 2022 रोजी आयटीआय पास उमेदवारांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 10 ऑक्टोबर 2022 रोजी आयटीआय पास उमेदवारांसाठी  प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा 

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा यवतमाळ


शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 10 ऑक्टोबर 2022 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा 

 प्रशिक्षण संस्थेत दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी  भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक कंपन्याचे प्रतिनिधी तसेच

  • बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड  औरंगाबाद आणि पुणे, 
  • Rucha Engineering limited औरंगाबाद, 
  • Endurance Technologies Aurangabad 

 या  शहरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार  आहे . तरी  या भरती मेळाव्यासाठी आयटीआय पास उमेदवारांनी  खालील व्यवसायातील   प्रशिक्षणार्थ्याना या भरती मेळाव्याला उपस्थित राहावेत

  1.  वेल्डर, 
  2. फिटर, 
  3. पेंटर जनरल, 
  4. शीट मेटल वर्कर,
  5.  मोटर मेकॅनिक,
  6.  डिझेल मेकॅनिक, 
  7. मशिनिस्ट, 
  8. टर्नर, 
  9. कोपा, 
  10. विजतंत्री, 
  11. इलेक्ट्रॉनिक्स  

 

या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन  संथेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे तसेच आगरकर मॅडम  यांनी केले आहे 

टीप -प्रशिक्षणार्थी यांनी मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate


 

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...


YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments