Advertisement

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभागात 155 पदांसाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांची भरती

 

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभागात 155 पदांसाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), पुणे विभागामार्फत सत्र २०२६–२०२७ करिता विभागीय कार्यशाळा, पुणे येथे एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 155 जागांसाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभागात 155 पदांसाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांची भरती

📌 एकूण पदसंख्या: 155

🔧 ट्रेडनिहाय जागा

क्र.ट्रेडजागा
1मेकॅनिक डिझेल20
2मोटर मेकॅनिक व्हेईकल70
3मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडीशनर)10
4पेंटर जनरल03
5इलेक्ट्रीशियन13
6शिट मेटल वर्कर12
7टर्नर08
8वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)19
एकूण155

🎓 शैक्षणिक पात्रता

  1. संबंधित ट्रेडमध्ये सरकारमान्य ITI उत्तीर्ण

  2. SSC (१०वी) उत्तीर्ण


🎂 वयोमर्यादा

  • १४ ते ३८ वर्षे

    1. खुल्या प्रवर्गासाठी कमाल ३३ वर्षे

    2. मागास प्रवर्गासाठी कमाल ३८ वर्षे


💰 विद्यावेतन (दरमहा)

  • ₹13,036.80 ते ₹14,666.40 (ट्रेडनुसार)


📝 अर्ज प्रक्रिया

  1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे.

  2. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरावा.

  3. आवश्यक कागदपत्रे:

    1. ITI प्रमाणपत्र

    2. १०वी गुणपत्रिका

    3. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

    4. आधार कार्ड


Apply On  line Link- www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर

 ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे

अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,पुणे   या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.
आस्थापना  कोड-E101622700633
 
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-09/03/2026

Notification - PDF DOWNLOAD

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


Post a Comment

0 Comments